कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांची पाठ !
काशीमधील गंगानदीच्या किनारी घाटांवर असणार्या स्मशानभूमीवर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह रुग्णवाहिकांद्वारे आणले जात आहेत; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे मृतांचे नातेवाइक अंत्यसंस्कारापासून स्वतःला लांबच ठेवत आहेत.