गोकुळमधील सत्ताधार्‍यांना माजी खासदार राजू शेट्टी यांचा पाठिंबा !

गोकुळमधील सत्ताधार्‍यांना माजी खासदार राजू शेट्टी यांचा पाठिंबा !

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात् गोकुळच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी  सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा २८ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरात श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव साधेपणाने साजरा !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरात श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव साधेपणाने साजरा !

पारंपरिक वाद्यांचा गजर, मोजके मानकरी, तोफेची सलामी, तसेच श्रीपूजकांच्या उपस्थितीत मंदिर परिसरात हा उत्सव साजरा करण्यात आला.

सोलापूर येथे युवकाने आत्महत्या केल्याप्रकरणी ५ सावकारांविरुद्ध गुन्हा नोंद !

सोलापूर येथे युवकाने आत्महत्या केल्याप्रकरणी ५ सावकारांविरुद्ध गुन्हा नोंद !

किशोर चव्हाण हे खासगी नोकरी करत होते. दळणवळण बंदीमुळे पगार वेळेत होत नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी काम सोडले होते.

अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत जागा न उरल्याने मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात येणार !

अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत जागा न उरल्याने मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात येणार !

पुणे शहरात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नाही.

दुप्पट दराने मद्य विक्री करणारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाळ्यात !

दुप्पट दराने मद्य विक्री करणारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाळ्यात !

राजीव अग्रवालच्या विरुद्ध मुंबई मद्य निषेध कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.

निधन वार्ता !

निधन वार्ता !

संभाजीनगर येथील सनातनचे साधक अधिवक्ता चारूदत जोशी (वय ३९ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने २८ एप्रिल या दिवशी निधन झाले.

कराड येथे धुरांडी कोसळून घरांची लाखो रुपयांची हानी

कराड येथे धुरांडी कोसळून घरांची लाखो रुपयांची हानी

बारा डबरी परिसरातील कचरा डेपोजवळ असलेल्या बायोडेट असोसिएशनच्या जैविक वैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पाची अनुमाने ३०० फूट उंचीची धुरांडी वादळी वार्‍यात कोसळली.

निधन वार्ता

निधन वार्ता

ईश्‍वरपूर येथील सनातनच्या साधिका इंदुमती बजरंग कदम यांचे यजमान बजरंग बापुसो कदम (वय ५८ वर्षे) यांचे २५ एप्रिल या दिवशी हृदयविकाराने निधन झाले.

जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयामुळे रुग्णांना दिलासा ! – बाळासाहेब पाटील 

जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयामुळे रुग्णांना दिलासा ! – बाळासाहेब पाटील 

बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, शासनाने कडक निर्बंध घातलेले असले, तरी  नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. याचा परिणाम रुग्णवाढीवर होत आहे.

जेवढी सेवा तेवढेच शुल्क आकारण्याची सातारा जिल्हा पालक संघाची मागणी !

जेवढी सेवा तेवढेच शुल्क आकारण्याची सातारा जिल्हा पालक संघाची मागणी !

जेवढी सेवा तेवढेच शुल्क या मागणीवर सातारा जिल्हा पालक संघ ठाम असल्याने शिक्षण विभागाने पालक संघाकडून कल दिल्यास खासगी शिक्षण क्षेत्रातील मनमानी कारभाराला चाप लागणार आहे, असे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे.