औंध येथील वृद्ध दांपत्याला लुटणारी टोळी कह्यात !
दांपत्याकडे नर्सिंग ब्युरोकडून पूर्वी केअरटेकर म्हणून काम करणार्यानेच हा गुन्हा केला असल्याचे समोर आले आहे.
दांपत्याकडे नर्सिंग ब्युरोकडून पूर्वी केअरटेकर म्हणून काम करणार्यानेच हा गुन्हा केला असल्याचे समोर आले आहे.
भारतात पहिल्यांदाच ८ सिंहांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. येथील नेहरू झुलॉजिकल पार्कमधील हे सिंह आहेत.
राज्यामध्ये ३१ ते ४० या वयोगटातील १० लाख ५१ सहस्र ५९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. ४१ ते ५० या वयोगटातील १८.१३ टक्के व्यक्ती कोरोनाबाधित आहेत.
सातारा जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. जिल्ह्यात रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाने कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या सुग्रीव किर्दकर, अजय जाधव आणि कुमार जाधव यांना अकलूज पोलिसांनी सापळा रचून अटक केली. हे सर्व ३५ सहस्र रुपयांना रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीचा प्रयत्न करत होते.
कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे कैलास स्मशानभूमीवरती अंत्यसंस्काराचा ताण येत असून अंत्यसंस्कारासाठी जागा अल्प पडू लागली आहे. काल रात्री १२ वाजेपर्यंत २३७६ नागरिकांचे अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आले होते.
कोरोनावरील रॅपिड अँटीजन चाचणीसाठी पडताळणी न करताच कोरोना नसल्याचा बनावट अहवाल देणार्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रंगेहात पकडून गजाआड केले. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कौटुंबिक कलहातून ८ वर्षांच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणार्या वडिलांना जिल्हा मुख्य न्यायाधीश आर्.डी. सावंत यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
सनातनच्या साधिका विशाखा अशोक दाभाडे यांचे पती अशोक शांताराम दाभाडे (वय ८० वर्षे) यांचे अल्पश: आजाराने ६ मे या दिवशी पहाटे ३ वाजता निधन झाले.
मोरेवस्ती केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. शालिनी चिंचोळकर यांच्या मातोश्री सौ. रुक्मिणी मधुकर शेगोकार (वय ७७ वर्षे) यांचे ३ मे या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.