निधन वार्ता !

सातारा – येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि सनातनचे साधक अमोल रुपचंद मोरे यांचे अजोबा हनुमंत अण्णा मोरे (वय ९५ वर्षे) यांचे २५ जुलै या दिवशी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात १ सून, २ नातू, १ नातसून असा परिवार आहे. सनातन परिवार मोरे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.