
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात २६ जुलैला कोरोनाचे १३० नवीन रुग्ण आढळले, तर ४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ सहस्र ५२३ झाली आहे. २६ जुलैला १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४३ सहस्र २८४ झाली आहे. सद्य:स्थितीत ३ सहस्र १८ रुग्णांवर उपचार चालू आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र २१९ झाली आहे.
१ मास उलटूनही गोतस्करांवर कारवाई नाहीच ! – अवधूत धुमाळ, मानद पशूकल्याण अधिकारी
मुसलमानाने केलेल्या प्राणघातक आक्रमणात दुसरा मुसलमान गंभीर घायाळ
अपकीर्तीची धमकी देत १७ लाख रुपयांची खंडणी उकळली : धर्मांध महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
न्हैचिआड सड्यावर खाण प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा डाव ग्रामस्थांनी रोखला
आजगावसह आजूबाजूच्या गावांत खाण प्रकल्प होऊ देणार नाही ! – पालकमंत्री नितेश राणे