जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसभरात ७ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ८६ नवीन रुग्ण आढळले, तर ७ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ३०८ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० सहस्र २३४ झाली आहे.