साहाय्यक पोलीस निरीक्षकावर जमावाकडून आक्रमणाचे प्रकरण
नावे देऊनही पोलीस आरोपींना अटक करत नसल्याचा पत्नीचा आरोप
नावे देऊनही पोलीस आरोपींना अटक करत नसल्याचा पत्नीचा आरोप
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून खड्डे बुजवण्यामध्ये पुढाकार का घेत नाही ?
लोकांच्या मानसिकतेचा अपलाभ घेणार्या आणि त्यांना लुबाडणार्या व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी !
देवबाग येथे तरुण-तरुणी यांचा एक गट घरोघरी जात असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यामुळे स्थानिकांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली अन् या गटाला पोलिसांच्या कह्यात दिले.
गेल्या दोन वर्षांपासून बहुतांश व्यापार्यांनी चिनी साहित्यावर बहिष्कार टाकला आहे.
श्री. शरद फडके यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव, प्रसंग, घटना या पुस्तिकेत शब्दबद्ध केल्या आहेत. या वेळी विनायक कुन्नूर, शरद फडके आणि प्रा. सचिन कानिटकर उपस्थित होते.
या वेळी लष्करी अधिकार्यांनी उपस्थितांना राष्ट्रभक्ती, परंपरा, संस्कृती यांविषयी मार्गदर्शन केले. अधिकार्यांनी सारथी फाऊंडेशनच्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले.
लोकवर्गणीतून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासाठी पायर्या बांधण्याची महासंघाची सिद्धता
तालुक्यातील करूळ घाटात रस्त्याचा काही भाग खचल्याने पर्यायी मार्ग म्हणून भुईबावडा घाटातून वाहतूक चालू होती; मात्र सतत अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे आता भुईबावडा घाट धोकादायक झाल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे.
प्रत्येकाचे अभ्यासाचे वेगळे तंत्र असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देतांना स्वतःचे परीक्षण करून अभ्यासाचे तंत्र विकसित करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.