
नगर – येथील सनातनचे साधक श्री. विनायक बत्तीन यांच्या आई श्रीमती मरुद्वती बलराम बत्तीन (वय ८६ वर्षे) यांचे १७ ऑगस्ट २०२१ या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, २ सूना, ३ मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार बत्तीन कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !
कचरा प्रक्रिया सक्तीविरोधात ‘हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आक्रमक
पिंपरी-चिंचवड येथे यंदा पावसाळ्यात अनुमाने ५ लाख देशी झाडांची लागवड !