सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच !
नवीन नियमानुसार नगरपालिकांच्या निवडणुका ‘एक प्रभाग एक उमेदवार’ या पद्धतीनुसार होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकार्यांना प्रारूप प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत.
नवीन नियमानुसार नगरपालिकांच्या निवडणुका ‘एक प्रभाग एक उमेदवार’ या पद्धतीनुसार होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकार्यांना प्रारूप प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत.
सनातनची जुळेवाडी येथील साधिका कु. प्रज्ञा रवींद्र कुंभार (वय १४ वर्षे) महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने घेतलेल्या ‘एन्.एम्.एम्.एस्.’ परीक्षेमध्ये २०० पैकी १०९ गुण मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे.
कोरोनामुळे मूर्तीकारांना आर्थिक झळ !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला.
गोव्यातील संघकामाची षष्ट्यब्दि आणि प.पू. डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या रा.स्व. संघाची स्थापनाशताब्दी या २ संघपर्वण्या साधून, यामधल्या कालावधीत राज्यात १०० प्रभावी दैनंदिन शाखा निर्माण करण्यात आल्या.
‘कॅमेर्या’चे चित्रण (फूटेज) पहाण्यासाठी पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र ‘कमांड कंट्रोल सेंटर’ उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलीस ठाण्यातही ‘कॅमेर्या’चे चित्रण त्यांना पहाता येणार आहे.
सध्या जिल्ह्यातील ६२.७५ टक्के रुग्ण गृहअलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत. लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
फोंडाघाट येथे लाकडाची अवैध वाहतूक वनविभागाच्या गस्ती पथकाने रोखली. या वेळी ट्रकसह ९ लाख ५० सहस्र रुपयांचे साहित्य वनविभागाच्या पथकाने कह्यात घेतले.
आतापासूनच जिल्ह्यात येणार्या मार्गांवर आणि रेल्वेस्थानकांवर गणेशभक्तांची तपासणी करण्याची व्यवस्था केली जात आहे
आम्हाला अनुमती नाकारल्याचे पोलिसांनी कळवले नव्हते, त्यामुळे आम्ही मिरवणूक काढली’, असे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.