१५ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील श्रीराममंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला प्रारंभ होणार !
या महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली.
या महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली.
मंदिराच्या परिसरात श्री गणेश, सूर्यदेवता, शिव, दुर्गादेवी, अन्नपूर्णा आणि हनुमान या देवतांची देवळेही उभारली जात आहेत.
बंगालमधील ‘हिंदु समाज पार्टी’कडून श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला पत्र पाठवून विरोध
यापूर्वी या ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनीही सांगितले होते की, वर्ष २०२४ मध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊ शकते.
जर मी ३० सप्टेंबर २०१० या दिवशी निर्णय सुनावला नसता, तर पुढील २०० वर्षे या प्रकरणावर सुनावणी झाली नसती, अशी धक्कादायक माहिती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल यांनी दिली.
डिसेंबर किंवा जानेवारी मासात होणार सोहळा !
७ दिवस राष्ट्रीय स्तरावर चालणार महोत्सव !
मंदिराच्या दरवाजाच्या परिसरात टेहळणीसाठी तोंडवळा ओळखणार्या ‘फेस रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण मंदिरात ८०० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
प्रभु रामचंद्रांच्या दर्शनासाठी, म्हणजे गर्भगृहापर्यंत जाण्यासाठी ३२ पायर्या बांधण्यात येणार आहेत. यांपैकी २४ पायर्या बांधून पूर्ण झाल्या आहेत.
आम्हाला आता बाबरी मशिदीची आवश्यकता नाही. आम्हाला आता श्रीरामजन्मभूमी पाहिजे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी येथे प्रसारसभेत केले. कर्नाटक राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून प्रचारास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री सरमा बोलत होते.
ट्रस्टने हे संग्रहालय कह्यात घेतल्यानंतर ही कागदपत्रे जनतेसाठी खुली करण्यात येतील, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर सापडलेल्या कलाकृतीही सर्वांना पहाण्यासाठी खुल्या करण्यात येणार आहेत.