सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे दिला पदभार !
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी मासाभरापूर्वी केलेल्या अर्जाला अपर मुख्य सचिवांनी मान्यता दिली होती.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी मासाभरापूर्वी केलेल्या अर्जाला अपर मुख्य सचिवांनी मान्यता दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करून या कारवाईची माहिती दिली आहे. या दोघांवर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अजित पवार यांनी सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना यांना पाठिंबा दिल्यामुळे विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या घटली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी त्यागपत्र दिल्यामुळे रिक्त झालेल्या विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसने दावा केला आहे.
जे आमदार माझ्यासमवेत आहेत त्यांचे भविष्य चांगले राहील, याचे दायित्व आमच्याकडे आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही अधिक बळकट करणार आहोत, असे वक्तव्य अजित पवार यांनी ३ जुलै या दिवशी मुंबईतील पत्रकार परिषदेत केले.
या वेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे उपस्थित होते. या भेटीत महायुतीच्या पुढच्या धोरणाविषयी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील पुढील निर्णय सुनील तटकरे घेतील, अशी घोषणाही प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.
शहरात काही ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे, असे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक नेमके कुणी लावले ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सरकारमध्ये सहभागी होताच पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली.
ज्याप्रमाणे राममंदिरासाठी हिंदूंनी लढा दिला, त्याहून अधिक तीव्रतेने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी संघर्ष करायला हवा !
येथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या स्वेच्छा निवृत्तीनंतर राजकीय वातावरण तापत आहे. सरकारला प्रामाणिक अधिकारी नकोत. केंद्रेकर यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सरकारने भाग पाडले आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला…