पुण्यात पहिल्या डोसचे लसीकरण बंद

लसींचा अनियमित, अपुरा पुरवठा आणि दुसर्‍या डोससाठी पात्र नागरिकांची संख्या अधिक असल्याने शहरात १३ मे पासून पहिल्या डोसचे लसीकरण बंद केले आहे.

सातारा येथे जम्बो कोविड रुग्णालयाबाहेर हाणामारी

रुग्णालय परिसरात पुरेसा पोलिसांचा बंदोबस्त नसतो का ?

गोमेकॉत १२ आणि १३ मेच्या रात्री ऑक्सिजनच्या अभावी एकाचाही मृत्यू होणार नाही, याची निश्‍चिती करा !

गोमेकॉत ऑक्सिजनचा पुरवठा आणि खाटा यांची कमतरता असल्याचे शासनाने न्यायालयाकडे केले मान्य

गोवा राज्याने प्रवेशासाठी कोरोना नकारात्मक अहवाल बंधनकारक केल्याने गोव्यात नोकरीनिमित्त जाणार्‍यांना फटका

उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गोवा शासनाने कोरानाचा नकारात्मक अहवाल सक्तीचा केला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लहान मुलांसाठी ‘कोविड केअर सेंटर’ चालू करणार ! – उदय सामंत, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

गोव्यात दिवसभरात ७० रुग्णांचा मृत्यू, तर २ सहस्र ८६५ कोरोनाबाधित

राज्यातील १२ आरोग्य केंद्रांमध्ये १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण

गोमेकॉला प्रतिदिन ऑक्सिजन सिलिंडरच्या ७२ ट्रॉली पुरवणे अशक्य !

मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांनी व्यक्त केली हतबलता !

बेळगाव शहरातील ‘श्री रेणुकादेवी मंदिर न्यासाद्वारे’ निराधार लोकांना अन्नदान

कोणत्याही संकटकाळात हिंदूंची मंदिरे नेहमी गरजवंतांना साहाय्य करतात.

ढेबेवाडी (जिल्हा सातारा) येथील कोविड स्मानभूमीत मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाइकांना करावी लागते कसरत !

शववाहिका स्मशानभूमीपर्यंत नेण्याचा मार्ग बंद झाला आहे.

लसीकरणाच्या संदर्भातील गोंधळ थांबवा !

संयुक्त उत्तरेश्‍वर पेठ शुक्रवार पेठ शिवसेना (कोल्हापूर) यांच्या वतीने निवेदन