गोमेकॉत ‘ब्लॅक फंगस’ची १० प्रकरणे

राज्यात ‘ब्लॅक फंगस’ची प्रकरणे वाढत असल्याने रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणावर देखरेख ठेवण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

राज्यातील कोरोनाविषयक महत्त्वपूर्ण घडामोडी

सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी राज्यातील ६० टक्के लोकांचे लसीकरण होणे आवश्यक

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत ३८ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ४०१ नवीन रुग्ण

गोव्यात दिवसभरात कोरोनाशी संबंधित ३ सहस्र ९६३ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १ सहस्र ४०१ नवीन रुग्ण आढळले आहेत.

कोरोना लसीकरणाचा कृती आराखडा सादर करा !- गोवा खंडपिठाचा राज्यशासनाला निर्देश

गोवा शासनाने इवरमेक्टिन औषध नागरिकांसाठी उपलब्ध केल्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान

कोरोनाच्या काळात अंबरनाथ-बदलापूर विभागातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे रुग्णांना साहाय्य !

कठीण प्रसंगात रुग्णसेवा करून त्यांना आधार देणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांचे अभिनंदन ! यांचा आदर्श अन्य समाजसेवी संघटनांनीही घ्यावा !

कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

ओळखीच्या आधुनिक वैद्यांच्या निगराणीमध्ये सर्व व्यवस्थित चालू होते आणि त्यांनी अगोदरच आम्हाला ६ रेमडेसिविर इंजेक्शन्सचा कोर्स सांगितला होता; पण रुग्णालयाने ‘रेमडेसिविरचे ७ वे इंजेक्शन घ्यावेच लागेल’, असे सांगितले.

कोरोनासह ‘म्युकरमायकोसिस’शी लढण्यासाठी सातारा जिल्हा आरोग्ययंत्रणा सज्ज

सातारा जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’मुळे (काळी बुरशी) आतापर्यंत ३ जणांचे मृत्यू झाले असून सद्य:स्थितीत जिल्ह्यात २८ रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आधुनिक वैद्य सुभाष चव्हाण यांनी दिली.

काळ्या आणि पांढर्‍या बुरशीनंतर आता सापडला पिवळ्या बुरशीचा संसर्ग झालेला रुग्ण !

काळ्या आणि पांढर्‍या बुरशीनंतर आता देशात पिवळ्या बुरशीचा रुग्ण सापडला आहे. पिवळी बुरशी अधिक धोकादायक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. गाझियाबाद येथे सापडलेल्या पिवळ्या बुरशीच्या रुग्णावर सध्या उपचार चालू आहेत.  

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत ४२ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ६२१ नवीन रुग्ण

गोव्यात २३ मे या दिवशी ४२ रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोना महामारीशी संबंधित राज्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी

कोरोनाविरोधी लसीचे २ डोस घेऊनही तिघांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण