
‘देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून सर्वाधिक ‘अॅक्टिव्ह रुग्ण’ असणार्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नांदेड, जळगाव आणि अकोला यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ घंट्यांत २८ सहस्र रुग्ण संख्येची नोंद झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नुकतीच पत्रकारांना दिली.’
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !