पाकिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांकडून पोलीस ठाण्यावर नियंत्रण मिळवून आतंकवाद्यांची सुटका !

ज्या प्रमाणे पाक भारतात आतंकवादी घुसवून आक्रमणे करतो, त्याचप्रमाणे तालिबानी आतंकवादी पाकमध्ये घुसून पाकला जेरीस आणत आहेत ! ‘जसे आपण करतो, तसे भोगतो’, याचाच प्रत्यय पाकला सध्या येत आहे !

सातारा येथे भाजपच्या वतीने आंदोलन करत पाकिस्तानचा निषेध !

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. हे केवळ पंतप्रधान मोदी यांच्यावरच नव्हे, तर संपूर्ण भारतीय अस्मितेवरील आक्रमण आहे. भाजपच्या वतीने झरदारी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत शहरातील शिवतीर्थावर आंदोलन केले

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने कराड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे आंदोलन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच भारताचा अनादर करणाऱ्या पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांच्या विरोधात भाजपद्वारे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

(म्हणे) ‘आम्ही शांत बसण्यासाठी अणूबाँब बनवलेला नाही !’

आर्थिक दिवाळखोरी होण्याच्या स्थितीत असणार्‍या पाकने अशा प्रकारच्या धमक्या देणे, म्हणजे उसने अवसान आणण्यासारखे आहे ! पाककडे असलेल्या अणूबाँब खरेच क्षमतेचे आहेत का ? हाच प्रश्‍न आहे.

असे प्रत्येक मुसलमान नेता का म्हणत नाही ?

अजमेर दर्ग्याचे प्रमुख उत्तराधिकारी हजरत सैयद नसीरुद्दीन चिश्ती यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांना फटकारतांना ‘पाकिस्तानमधील मुसलमानांपेक्षा भारतीय मुसलमान अधिक सुरक्षित आणि चांगल्या स्थितीमध्ये आहेत’, असे म्हटले आहे.

पाक के मुसलमानों से भारत के मुसलमानों की स्थिति अच्छी ! – अजमेर दरगाह के हजरत नसीरुद्दीन चिश्ती

फिर भी धर्मांधों को पाकिस्तान से प्यार है !

ठाणे येथे पाकिस्तानच्या विरोधात भाजपचे आंदोलन !

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधानांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

पाकच्या मुसलमानांपेक्षा भारतीय मुसलमानांची स्थिती चांगली !

अशी भूमिका भारतातील प्रत्येक मुसलमान संघटना, त्यांचे प्रमुख, तसेच धर्माचे प्रमुख घेतांना का दिसत नाहीत ?

पाकच्या महिला हस्तकाने संरक्षण मंत्रालयातील लिपिकाला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात : गोपनीय कागदपत्रे ‘आय.एस्.आय.’ला पाठवली

सरकारने अशांवर देशद्रोहाचा खटला भरून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे !

बलुचिस्तानमध्ये सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात १ जण ठार

अफगाणिस्तानच्या सीमेवर तैनात असलेल्या अफगाणी सैनिकांनी बलुचिस्तान प्रांतातील चमन भागात केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १ जण ठार आणि १२ हून अधिक जण घायाळ झाले. ‘या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे’