असे प्रत्येक मुसलमान नेता का म्हणत नाही ?

फलक प्रसिद्धीकरता

(डावीकडे) हजरत सैयद नसीरुद्दीन चिश्ती (उजवीकडे) बिलावल भुट्टो

अजमेर दर्ग्याचे प्रमुख उत्तराधिकारी हजरत सैयद नसीरुद्दीन चिश्ती यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांना फटकारतांना ‘पाकिस्तानमधील मुसलमानांपेक्षा भारतीय मुसलमान अधिक सुरक्षित आणि चांगल्या स्थितीमध्ये आहेत’, असे म्हटले आहे.