दीपज्योती नमोस्तुते ।

‘दीप’ या शब्दाचा खरा अर्थ ‘तेल आणि वात यांची ज्योत’. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’, म्हणजे ‘अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा’, अशी वेदांची आज्ञा आहे.

आजचा वाढदिवस : भुसावळ येथील चि. शिवप्रसाद उमेश जोशी याचा ६ वा वाढदिवस

चि. शिवप्रसाद उमेश जोशी याला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते !  – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.) 

ब्राह्मणाचा पुत्र ब्राह्मण आणि क्षुद्राचा पुत्र क्षुद्रच राहील, ही गोष्ट मनुस्मृति नाही, तर भारतीय राज्यघटनेचे जात प्रमाणपत्र सांगते.

चूक आणि सुधारणा

बुधवार, १२.१०.२०२२ या दिवशीच्या पृष्ठ ६ वर ‘आत्मज्ञानाने संचित कर्मफळे नष्ट होतात.’ या लेखात प्रसिद्ध झालेल्या खालील श्लोकातील अर्थामध्ये  एक वाक्य प्रसिद्ध करायचे राहिले आहे. ते वाक्य खाली अधोरेखित केले आहे. या चुकीसाठी उत्तरदायी कार्यकर्ते प्रायश्चित्त घेत आहेत.  

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : शक्तीदायिनी विजयादशमी !

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गौरव विशेषांक’

२५ सप्टेंबर या दिवशी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त…

काटकसरी वृत्ती, उत्तम नियोजनक्षमता आणि स्वकौतुकाची अपेक्षा नसणारी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील कु. गुलाबी दीपक धुरी (वय २३ वर्षे) !

कु. गुलाबी दीपक धुरी यांना सनातन परिवाराकडून २३ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !