आजचा वाढदिवस : भुसावळ येथील चि. शिवप्रसाद उमेश जोशी याचा ६ वा वाढदिवस

आजचा वाढदिवस

अश्विन कृष्ण पक्ष एकादशी (२१.१०.२०२२) या दिवशी भुसावळ येथील चि. शिवप्रसाद उमेश जोशी याचा ६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. शिवप्रसाद जोशी

चि. शिवप्रसाद उमेश जोशी याला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !