निधन वार्ता

येथील सनातन संस्थेच्या साधिका ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती निर्मला ओझरकर (वय ८० वर्षे) यांचे १२ जून या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.

लव्ह जिहाद : धर्म आणि राष्ट्र हानी रोखण्यासाठी जागृत करणारा ग्रंथ !

‘लव्ह जिहाद’ म्हणजे हिंदु स्त्रीला प्रेमात फसवून वेश्या किंवा जिहादी बनवण्याचे षड्यंत्र ! ‘लव्ह जिहाद’ वेगाने फोफावण्यामागील कारणे
‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी धर्मशिक्षणच हवे !

निसर्गानुकूल शेती

निसर्गानुकूल शेती, तसेच घरच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड कशी करावी ? यांसाठीची उपयुक्त माहिती असणारे लेख, छायाचित्रे आणि व्हिडिओज या संकेतस्थळावर पहा. ‘www.sanatan.org’

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

या अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मप्रेमी दानशूरांनी सढळ हस्ते दान द्यावे. या धर्मदानावर ‘८० जी (५)’ अंतर्गत आयकरात सवलत मिळू शकते. धनादेश ‘हिंदु जनजागृती समिती’ (Hindu Janajagruti Samiti) या नावे स्वीकारले जातील.

माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे

‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’

विधानसभेतील आमदारांवरील खटल्याचाही निकाल ६ वर्षांनी न लावणारी न्यायप्रणाली जनतेच्या दाव्यांचा त्यांच्या जन्मात तरी निकाल देईल का ?

गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगारांना जेवढी विलंबाने शिक्षा, तेवढे अन्य गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढते ! हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने गुन्हेगारांविरुद्धचे खटले जलद गतीने चालवून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी निवेदन देईपर्यंत सरकार झोपले होते का ?

‘विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने कायदेशीर अभ्यास करून पुरातत्व विभाग आणि अन्य संबंधित विभाग यांनी अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा द्याव्यात

सरकारचे एकतरी खाते आदर्श आहे का ?

‘प्रतिवर्षी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडल्यामुळे नद्यांना महापूर येतो, तर कोकणात दरडी कोसळून निष्पाप लोकांचे जीव जातात.