आजचा वाढदिवस : कु. अर्णव रवींद्र भणगे
भाद्रपद कृष्ण षष्ठी (१६.९.२०२२) या दिवशी देहली येथील कु. अर्णव रवींद्र भणगे याचा ९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
भाद्रपद कृष्ण षष्ठी (१६.९.२०२२) या दिवशी देहली येथील कु. अर्णव रवींद्र भणगे याचा ९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
जेव्हा आपण स्वतः भाजीपाला लावतो, तेव्हा बी पेरण्यापासून भाजी मिळण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचे आपण साक्षी असतो. ‘लहानशा बीपासून मोठे रोप आणि पुढे त्या रोपाला फुले अन् फळे येणे’, ही निसर्गाची किमया आपण अनुभवतो.
मृत्यूनंतरचे क्रियाकर्म आणि श्राद्धविधी, हे केवळ धर्मशास्त्रात सांगितलेले उपचार म्हणून किंवा कुटुंबियांप्रती असलेल्या कर्तव्यपूर्तीचा भाग म्हणून न करता त्यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व जाणून हे विधीही अन्य धार्मिक विधींइतकेच भावपूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी ग्रंथमालिका !
नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांचे प्रबोधन करणारे पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.
काही वेळा (उदा. सणासुदीच्या दिवशी) जास्त जेवल्याने पोट जड होऊन अपचनाची शंका येऊ लागते. अशा वेळी ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या चघळून खाव्यात.
कोणत्याही कारणाने भाजल्यास भाजलेल्या भागावर लगेच तूप लावावे. दाह तत्क्षणी थांबतो.
२८ ऑगस्ट २०२२ या दिवशीच्या ‘श्री सिद्धिविनायक विशेषांका’त पृष्ठ ६ वर ‘श्री गणेशाच्या पूजेची सिद्धता आणि पूजाविधी’ हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यातील ‘५ उ. ‘देशकाल’ आणि ‘संकल्प’ यांचा अर्थ’ यातील देशकाल आणि संकल्प चुकीचा प्रसिद्ध झाला आहे. या चुकीसाठी क्षमस्व ! उत्तरदायी कार्यकर्ते या चुकीसाठी प्रायश्चित्त घेत आहेत.
भाद्रपद शुक्ल चतुर्थी (श्री गणेशचतुर्थी) (३१.८.२०२२) या दिवशी यवतमाळ येथील चि. संस्कृती मंगेश खांदेल हिचा २ रा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि साधक यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
भाद्रपद शुक्ल चतुर्थी (श्री गणेशचतुर्थी) (३१.८.२०२२) या दिवशी संभाजीनगर येथील हिचा १२ वा वाढदिवस आहे. कु. सिद्धी बाबते हिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
नैसर्गिक शेतीमध्ये झाडांसाठी उपयुक्त अशा सूक्ष्म जिवाणूंचे संवर्धन करण्यावर भर देण्यात येतो. या पद्धतीमध्ये खर्च नगण्य आणि उत्पन्न भरपूर असते. यासाठी सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेमध्ये नैसर्गिक शेतीविषयीची माहिती दिली जाते.