दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गौरव विशेषांक’

२५ सप्टेंबर या दिवशी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त…

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

प्रसिद्धी दिनांक : २५ सप्टेंबर २०२२, रविवार

• पृष्ठे : १२   • मूल्य : ६ रुपये

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २२ सप्टेंबरला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !