‘भारतावर आलेल्या परचक्रातून भारताचे राष्ट्रीय जीवन, म्हणजे पराजयाचाच एक पाढा आहे’, असे आपल्या शत्रूंपैकी जे कुणी म्हणतात, त्यांचे ते म्हणणे मत्सराने आंधळ्या झालेल्या त्यांच्या दृष्टीला इतिहास सम्यक दृष्टीने वाचता येत नाही, हेच सिद्ध करत असते.’
(साभार : ‘सहा सोनेरी पाने’ ग्रंथातून, सोनेरी पान तिसरे)