इस्‍लामी कट्टरतावाद कसा रोखायचा, हे भारत संपूर्ण जगाला दाखवून देईल ! – अनिल धीर, राष्‍ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच

भारतीय सैन्‍य जगातील कोणत्‍याही सैन्‍याच्‍या तोडीस तोड आहे.

हिंदूंना हेतूपूर्वक धर्मशिक्षणापासून वंचित ठेवले जाते ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारतात हिंदूंना त्यांचा धर्म, गौरवशाली इतिहास, परंपरा, संस्कृती आणि अध्यात्म यांचे शिक्षण मिळत नाही. त्यांना हेतूपूर्वक धर्मशिक्षणापासून वंचित ठेवले जाते.

हिंदूंनी प्रसारमाध्यमांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता वस्तूस्थितीचा अभ्यास करावा ! – आभास मलदहियार, लेखक आणि स्तंभलेखक, बेंगळुरू

सेक्युलर माध्यमांनी मांडलेल्या विचारांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता सामाजिक माध्यमांमध्ये येणार्‍या बातम्यांचा अभ्यास करून आणि माहिती मिळवून सत्य परिस्थिती लक्षात घ्यायला हवी.

मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे, हेच सर्वश्रेष्ठ शिक्षण ! – विकास दवे, संचालक, मध्यप्रदेश साहित्य अकादमी

सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे, हे सर्वश्रेष्ठ शिक्षण आहे. त्यासाठी आध्यात्मिक शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करावी !

हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिराचे प्रशासन चालले पाहिजे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

न्यायालयातही योग्य न्याय मिळाला नाही, तर हिंदू मंदिरांच्या संरक्षणासाठी प्रभावी कायदा करण्याची मागणी करू शकतात.

धर्माच्या आधारे केला जाणारा भेदभाव मिटवला पाहिजे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सर्वांना समानतेचा हक्क देण्यात येतो; मात्र प्रचलित शिक्षणामध्ये अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक यांच्यामध्ये भेद अन् असमानता आहे.

धर्मशिक्षण न देणे आणि फाशी न देणे याला स्वातंत्र्यापासूनची सरकारे उत्तरदायी आहेत. त्यांनाही शिक्षा करा !

मृत रुग्णावर २ दिवस उपचार करून आर्थिक फसवणूक करणारे ‘आधार हेल्थ केअर’चे आधुनिक वैद्य योगेश रंगराव वाठारकर यांना ७.७.२०२१ या दिवशी अटक करण्यात आली आहे.

हिंदूंनी संघटित होऊन ‘शॅडो कॅबिनेट’प्रमाणे (विरोधकांच्या मंत्रीमंडळाप्रमाणे) प्रत्येक मंदिरात ‘शॅडो’ न्यास स्थापन करून लढा देणे आवश्यक ! – एम्. नागेश्‍वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय

हिंदूंवर होणार्‍या अन्यायाची जागृती व्हायला हवी.

पूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचे रूप पालटून बहुउद्देशीय आस्थापनांचे घेतले रूप

प्रतिवर्षी २८ बिलियन डॉलर्स (२ सहस्र ९० कोटी रुपये) भारतामधून बाहेरील देशांना जात आहेत.’

अफवा पसरवणार्‍यांना सरकार शिक्षा का करत नाही ?

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे, ‘गुळवेलमुळे यकृत निकामी होण्याचे वृत्त केवळ अफवा आहे.’