‘मृत रुग्णावर २ दिवस उपचार करून आर्थिक फसवणूक करणारे ‘आधार हेल्थ केअर’चे आधुनिक वैद्य योगेश रंगराव वाठारकर यांना ७.७.२०२१ या दिवशी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कासेगाव येथील आचारी सलीम हमीद शेख यांनी तक्रार दिली होती.’