सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे भूमींच्या दरात वाढ !

सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे भूमींच्या दरात वाढ !

नाशिक येथील भूमींचे दर पुष्कळ वाढले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे २५ ते ३० लाख रुपये गुंठा दराने जागा मिळत असल्याचे स्थानिक सांगतात. दोन वर्षांपूर्वी हेच दर १० ते १२ लाख रुपये प्रति गुंठा होते.

‘साधूग्राम’च्या भूसंपादनासाठी २ सहस्र २६७ कोटी रुपयांचा निधी मान्य

‘साधूग्राम’च्या भूसंपादनासाठी २ सहस्र २६७ कोटी रुपयांचा निधी मान्य

आगामी ‘त्र्यंबकेश्वर-नाशिक सिंहस्थ कुंभपर्व २०२७’च्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने नाशिक महापालिका क्षेत्रातील ‘साधूग्राम’ प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या १९१.२१ एकर भूमीच्या भूसंपादनासाठी २ सहस्र २६७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली.

नाशिक सिंहस्थ कुंभपर्वासाठी १ सहस्र एकर भूमीवर साधूग्राम उभारणार !

नाशिक सिंहस्थ कुंभपर्वासाठी १ सहस्र एकर भूमीवर साधूग्राम उभारणार !

भाविकांसाठी निवारा शेड, व्यापारी संकुल, पोलीस चौकी, दवाखाने, अग्नीशमन शेड आणि सेक्टर कार्यालय उभारले जाणार आहेत. साधूग्राम परिसराचे विशेष सुशोभीकरणही करण्यात येणार आहे.

सिंहस्थ कुंभपर्वासाठी प्रति आखाडा ५ कोटी रुपयांचा निधी घोषित ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

सिंहस्थ कुंभपर्वासाठी प्रति आखाडा ५ कोटी रुपयांचा निधी घोषित ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

‘कुंभपर्वाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हे आयोजन अत्यंत दिमाखदार स्वरूपात पार पडेल. कुंभपर्वाच्या सुरक्षिततेत कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही.’’

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन सज्ज; पुणे येथे आढावा बैठक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन सज्ज; पुणे येथे आढावा बैठक

आगामी सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर ते मंगळूरू (कर्नाटक) या मार्गावरील भाविकांच्या व्यवस्थापनासाठी, आंबेगाव तालुक्यात विभागांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने पुणे येथे बैठक पार पडली.

Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण !

Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण !

कुंभपर्वाच्या बोधचिन्हासाठी ‘कुंभमेळा प्राधिकरणा’च्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण असून उद्योग, व्यवसाय यांना प्रोत्साहित करणार !

नाशिक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण असून उद्योग, व्यवसाय यांना प्रोत्साहित करणार !

आगामी काळात नाशिक हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण ठरणार आहे. त्यासाठी नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, नाशिक महानगरपालिका आणि नाशिक जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करतील.

कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिक सुविधा देण्यास शासन कटीबद्ध ! – गिरीश महाजन, कुंभमेळा मंत्री

कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिक सुविधा देण्यास शासन कटीबद्ध ! – गिरीश महाजन, कुंभमेळा मंत्री

सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे विविध पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत आहे.

‘कुंभ उद्योग संगम आणि जिल्हा गुंतवणूक परिषदे’चे काटेकोर नियोजन करावे ! – दीपेंद्र सिंह कुशवाह, उद्योग विकास आयुक्त

‘कुंभ उद्योग संगम आणि जिल्हा गुंतवणूक परिषदे’चे काटेकोर नियोजन करावे ! – दीपेंद्र सिंह कुशवाह, उद्योग विकास आयुक्त

सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर ६ मे या दिवशी येथे ‘कुंभ उद्योग संगम आणि जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.

कुंभपर्वाची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण होणार ! – गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

कुंभपर्वाची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण होणार ! – गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

कुंभपर्वासाठीच्या विकासकामांविषयी नागरिकांची गैरसोय होत आहे; मात्र पुढील २५ ते ३० वर्षांच्या नियोजनासाठी ही कामे तितकीच महत्त्वाची आहेत. ‘स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक करण्यासाठी अन् देशात ‘मॉडेल’ (प्रातिनिधीक) शहर म्हणून निर्माण करण्यासाठी ‘उन्नत नाशिक अभियान’ राबवण्यात येत आहे.