
नाशिक – येथे होणार्या सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त चालू असलेली विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्णत्वास येतील, असे आश्वासन जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. महाराष्ट्रदिनानिमित्त ध्वजवंदन समारंभात ते बोलत होते.
कुंभपर्वासाठीच्या विकासकामांविषयी नागरिकांची गैरसोय होत आहे; मात्र पुढील २५ ते ३० वर्षांच्या नियोजनासाठी ही कामे तितकीच महत्त्वाची आहेत. ही सर्व कामे होत असतांना ‘स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक करण्यासाठी अन् देशात ‘मॉडेल’ (प्रातिनिधीक) शहर म्हणून निर्माण करण्यासाठी ‘उन्नत नाशिक अभियान’ राबवण्यात येत आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !