मालदीवची आर्थिक कोंडी, भारताची कणखर परराष्ट्रनीती आणि भारतियांचे राष्ट्रप्रेम !

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या  २ कारणांमुळे चर्चेत आहेत. एक म्हणजे त्यांच्या पुढाकारामुळे अयोध्या येथे साकारले जाणारे भव्य राममंदिर आणि दुसरे म्हणजे नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेल्यावर निर्माण झालेला वादंग !

उत्तरप्रदेशात ‘इस्लामिक स्टेट’च्या २ आतंकवाद्यांना अटक !

उत्तरप्रदेश राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाने अलीगडमधून  ‘इस्लामिक स्टेट’च्या एका आतंकवाद्याला अटक केली आहे, तर दुसर्‍या एका आतंकवाद्याने न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले आहे.

Encroachment On Vishalgad : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी निधी देण्यात आला आहे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

राज्यातील ऐतिहासिक वारसा टिकला पाहिजे, यासाठी सांस्कृतिक विभागाकडून प्रयत्न चालू आहेत. राज्यातील ३८६ वास्तू पुरातत्व विभागाकडे घेण्यात आल्या आहेत.

Maldives Appeals China : तुमच्या पर्यटकांना मालदीवमध्ये पाठवा ! – मालदीवचे राष्ट्रपती मोइज्जू

आर्थिक बहिष्कार हे सर्वांत मोठे शस्त्र आहे, हे यातून पुन्हा एकदा लक्षात येते ! हिंदूंनी आता हिंदुद्वेष्ट्यांवरही याचा प्रयोग करणे आवश्यक ठरले आहे !

Illegal Mazar Delhi Flyover : नवी देहलीतील उड्डाणपुलावरील बेकायदेशीररित्या बांधलेले थडगे प्रशासनाने हटवले !

हा धर्मांधांचा भूमी जिहाद असून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

मलंगगडाविषयी जनतेच्या मनातील भावना लवकरच पूर्ण होतील ! – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,  शिवसेना

श्री मलंगगडाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्‍वासन ते नक्कीच पूर्ण करतील. श्री मलंगगडाची मुक्तता करू’, असे आश्‍वासन दिले.

Ghaziabad Renameing : उत्तरप्रदेशातील गाझियाबादच्या नामांतराचा नगरपालिकेत प्रस्ताव येणार !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शहरांना आक्रमकांची नावे कायम असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

Stone Pelting On Hindus : शाजापूर (मध्यप्रदेश) येथे हिंदूंच्या फेरीवर दगडफेक !

ज्या मशिदींवरून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे केली जातात, त्या मशिदी बुलडोझरद्वारे पाडून टाकण्याची मागणी आता हिंदूंनी केली, तर आश्चर्य वाटू नये !

India Competes China : (म्हणे) ‘भारताने चीनशी स्पर्धा करतांना शेजारील देशांशी संबंध बिघडवले आणि आता त्याचे खापर चीनवर फोडू नये !’ – चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’

‘भारताचे नाही, तर चीनचेच त्याच्या शेजारी देशांशी संबंध बिघडलेले आहेत. चीनला एकही मित्र देश नाही, हे जगाला ठाऊक आहे. चीनची ज्यांच्याशी जवळीक आहे, ती केवळ स्वार्थासाठी आहे, हे उघड सत्य आहे.

Maldive Politics : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची मागणी

भारतासमवेतच्या वादानंतर मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची मागणी होऊ लागली आहे.