साधूच्या वेशातील व्यक्तीकडून ५ वर्षांच्या मुलाची भूमीवर आपटून हत्या !
मथुरा येथील गोवर्धन भागात राधाकुंडाजवळ साधूच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने येथे खेळणार्या एका ५ वर्षांच्या मुलाला भूमीवर आपटून ठार मारले. येथे उपस्थित लोकांनी या व्यक्तीला लगेच पकडून चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले.