
कनॅबेरा (ऑस्ट्रेलिया) – कॅनडातील हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणाची अजूनही चौकशी चालू आहे; परंतु त्यासंबंधीचे अहवाल चिंताजनक आहेत. आम्ही आमच्या भागीदारांसह या समस्येचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. याखेरीज आम्ही या सूत्रावर भारताशीही बोललो आहोत, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वांग यांनी व्यक्त केली आहे. वांग पुढे म्हणाले की, ऑस्ट्रेलियाचे तत्त्व हे आहे की, सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे. कायद्याच्या राज्याचा आदर केला पाहिजे.
#Canada–#India tension: ‘Closely monitoring these developments’, says #Australian FM Penny Wong 🇨🇦🇮🇳 https://t.co/PUSfpIYG52 pic.twitter.com/CAjooa46KY
— Economic Times (@EconomicTimes) September 20, 2023
PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन
Japan Earthquake : जपानमध्ये ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : सुनामीची चेतावणी
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार