
देवरिया (उत्तरप्रदेश) – येथे दारू तस्कारांनी एका हवालदाराला वाहनाखाली चिरडून हत्या केली. दारूची तस्करी होत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून दारू तस्करांना पकडण्यासाठी रस्त्यात अडथळे उभारणार्या एका हवालदाराची दारू तस्करांनी त्यांच्या ‘स्कॉर्पिओ’ वाहनाखाली चिरडून हत्या केली. महानंद यादव असे या हवालदाराचे नाव आहे. पोलिसांनी त्यांना गंभीर स्थितीत गोरखपूरमधील रुग्णालयात भरती केले; मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
पश्चिम रेल्वेत ५ वर्षांत तिकीट दलालीची २ सहस्र ८८५ प्रकरणे : अटक झालेल्यांची माहितीच उपलब्ध नाही !
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील प्रश्नपत्रिका फुटीची तक्रार बोगस ! – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बदलापूर येथे बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठा !
कल्याण-डोंबिवली येथे १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !