समीर वानखेडे यांना २३ जूनपर्यंत अटक करू नये !

‘अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा रहित करा’, अशी मागणी सीबीआयने उच्‍च न्‍यायालयाकडे केली होती. ‘याचिकेत सुधारणा करण्‍याची अनुमती द्यावी’, अशी मागणी समीर वानखेडे यांच्‍या अधिवक्‍त्‍यांनी आता न्‍यायालयात केली आहे.

प्रियकराने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ रहाणार्‍या प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले !

‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखे किळसवाणे प्रकार खपवून घेतल्याचा परिणाम ! सरकार आता तरी भारतात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’वर बंदी घालणार का ?

मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर पुन्‍हा भक्‍तांच्‍या कह्यात द्या !

मंदिरात होणार्‍या भ्रष्‍टाचाराकडे दुर्लक्ष करणार्‍यांना कठोर शिक्षा कधी होणार ? हे सरकारने सांगावे !

(म्हणे) ‘काहीही करून शासनाला महाराष्ट्रात दंगली हव्या आहेत !’ – आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांविषयी काही न बोलता सरकारवर गरळओक करणारे मुसलमानधार्जिणे आव्हाड !

चर्चगेट (मुंबई) येथील बलात्‍कार आणि हत्‍या प्रकरणाची उच्‍चस्‍तरीय चौकशी होणार !

चर्चगेट परिसरातील उच्‍च आणि तंत्र शिक्षण विभागाच्‍या अखत्‍यारितील सावित्रीबाई फुले वसतीगृहातील एका विद्यार्थीवर बलात्‍कार करून तिची हत्‍या झाल्‍याच्‍या प्रकरणाची सरकारकडून उच्‍चस्‍तरीय चौकशी घोषित करण्‍यात आली आहे.

(म्‍हणे) ‘शासनाला महाराष्‍ट्रात दंगली हव्‍या आहेत !’ – आमदार जितेंद्र आव्‍हाड, राष्‍ट्रवादी काँग्रेस

मी ३ मासांपूर्वी बोललो होतो. महाराष्‍ट्रात वारंवार दंगली घडवल्‍या जातील. जे चांगले चालले आहे, त्‍यात वातावरण बिघडवण्‍याचे काम केले जाईल. शासनाला काहीही करून दंगली हव्‍या आहेत, अशी प्रतिक्रिया राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी प्रसिद्धीमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी व्‍यक्‍त केली.

राज्‍यातील क्रीडा शिक्षकांना जर्मनीतील प्रशिक्षक फूटबॉलचे प्रशिक्षण देणार ! – रणजीत सिंह देओल, प्रधान सचिव, क्रीडा विभाग, महाराष्‍ट्र

महाराष्‍ट्रात फूटबॉल या खेळाचा प्रसार आणि प्रचार व्‍हावा, यासाठी महाराष्‍ट्र शासनाने जर्मनीमधील ‘फूटबॉल क्‍लब बायर्न’ या जगप्रसिद्ध संस्‍थेसमवेत सहकार्य करार केला आहे.

आयोगाने तत्‍कालीन मुख्‍यमंत्र्यांना चौकशीला बोलवावे ! – प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भीमा विजयस्‍तंभ येथे वर्ष २०१८ मध्‍ये दंगल झाली होती. सध्‍या या प्रकरणी आयोगासमोर चौकशी चालू आहे. आता आंबेडकर यांना आयोगाने चौकशीसाठी बोलावले आहे.

जर्मनीतील प्रशिक्षक राज्यातील क्रीडा शिक्षकांना फूटबॉलचे प्रशिक्षण देणार ! – रणजीत सिंह देओल, प्रधान सचिव, क्रीडा विभाग, महाराष्ट्र

महाराष्ट्रात फूटबॉल या खेळाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मनीमधील ‘फूटबॉल क्लब बायर्न’ या जगप्रसिद्ध संस्थेशी ‘सहकार्य करार’ केला आहे.

#Exclusive – भ्रष्टाचाराचा आगडोंब : महाराष्ट्रातील ४७ पैकी ३४ प्रशासकीय विभाग भ्रष्ट !

लाचखोरांचा भरणा असलेले प्रशासन जनताभिमुख कारभार काय करणार ? सरकारने अशा लाचखोरांची हकालपट्टी केली पाहिजे !