‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे ‘फेसबुक’ आणि ‘यु ट्यूब’द्वारे थेट प्रक्षेपण !

महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे ‘फेसबुक पेज’, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ वाहिनीद्वारे करण्यात आले. याचा ४ सहस्र ५००, तसेच ४ सहस्र जणांनी लाभ घेतला.

‘लव्ह जिहाद’मध्ये मुसलमान पुरुष आहेत सहभागी !

इंडिया टुडेसारख्या प्रसारमाध्यमाने केलेल्या सर्वेक्षणावर आता तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडतील आणि ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असल्याचे मान्य करतील, अशी अपेक्षा !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी !

पंतप्रधान मोदी यांच्यावरील ‘बीबीसी न्यूज’च्या माहितीपटास केला आहे विरोध !

‘बीबीसी न्यूज’चा हिंदुद्वेषी माहितीपट दाखवण्यावरून जे.एन्.यू.मध्ये वाद !

माहितीपटावर बंदी असतांना साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न !

मुंबईत ‘सेक्सटॉर्शन’द्वारे धमकावण्याच्या प्रकारांमध्ये वाढ : मासाला सरासरी २५ गुन्ह्यांची नोंद !

फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार करणे या गोष्टी गांभीर्याने पाळल्यास सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे होणारी फसवणूक टाळता येईल.

माध्यमांची ‘कोरोना वृत्ती’ आवरा !

कोरोनाच्या यापूर्वीच्या काळातही प्रसारमाध्यमांच्या अशा वार्तांकनामुळे नागरिक चांगलेच घाबरल्याचे दिसून आले होते. अनेक आधुनिक वैद्यांनी रुग्णांना काही कालावधीसाठी दूरचित्रवाणी न बघण्याचा किंवा वृत्तपत्र न वाचण्याचा सल्ला दिला होता. माध्यमांसाठी याहून लाजिरवाणी गोष्ट दुसरी कुठली असू शकते ?

भारतातील बुद्धीवादी देशविरोधी आहेत ! – ऑस्ट्रेलियातील प्रा. सॅल्वाटोर बेबोनेस

हिंदुत्वनिष्ठांनी नव्हे, तर एका विदेशी प्राध्यपकाने हे सांगितलेले आहे, हे भारतातील बुद्धीवादी स्वीकारतील का ? भारतातील राष्ट्रघातकी आणि धर्मघातकी बुद्धीवाद्यांना धर्मप्रेमी हिंदूंनी वैचारिक विरोध करत राहिला पाहिजे !

एलॉन मस्क यांची ५० टक्के कर्मचारी कपातीची चेतावणी

टि्वटर संगणकावर बर्‍याच तांत्रिक अडचणी येत असल्याचे वापरकर्त्यांच्या निदर्शनास आले. अनेकांना टि्वटरवर माहिती प्रसारित करण्यात अडचणी आल्या. अनेकांनी या तांत्रिक अडचणींचा संदर्भ कर्मचारी कपातीच्या चेतावणीशी जोडला आहे.

मुख्य संपादकांवर थेट आरोप असल्याखेरीज त्यांना उत्तरदायी ठरवता येणार नाही ! –  सर्वोच्च न्यायालय

वर्ष २००७  मध्ये ‘इंडिया टुडे’मध्ये ‘मिशन मिसकंडक्ट’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका लेखात ब्रिटन येथे कार्यरत असलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेतील ३ उच्चपदस्थ अधिकार्‍यांवर आरोप करण्यात आले होते.

‘द वायर’ वृत्तसंकेतस्थळाचे संस्थापक आणि संपादक यांच्या घरांवर देहली पोलिसांच्या  धाडी

भाजपचे अमित मालवीय यांच्याविषयी खोटे वृत्तांकन केल्याचे प्रकरण