गायनात सूर, ताल आणि लय यांपेक्षा भाव महत्त्वाचा !
‘तालाच्या निर्मितीमुळे शरीर डोलू लागते. स्वरांच्या साहाय्याने मन डोलू लागते. भावाची स्पंदने ही त्यांहून सूक्ष्म असल्याने ती थेट शरिरातील ऊर्जाचक्रांना (कुंडलिनीचक्रांना) डोलायला लावतात, म्हणजेच उत्तेजित करतात !