वणी (यवतमाळ) येथे गोवंशियांच्या मांसविक्री प्रकरणी ३ धर्मांधांना अटक !

कायद्याची तीळमात्रही भीती नसलेले धर्मांध आणि गोवंश हत्याबंदीची कठोर कारवाई करण्यास कचरणारे पोलीस प्रशासन यांमुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे.

विद्यालयांतील लैंगिक शोषणाच्या विरोधातील समित्यांना प्रशिक्षण देणार ! – शिक्षण संचालक झिंगडे

वाढते विनयभंग पाहून आता प्रशिक्षण देणार्‍या शिक्षण खात्याने आतापर्यंत हे का केले नाही ? केवळ कागदोपत्री समित्या स्थापन करून खाते गप्प बसले का ?

स्वैराचार आणि बलात्कार !

देशातील महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार यांच्या घटना थांबण्याचे नाव नाही. सरकार कुणाचेही असो महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ऑगस्टमध्ये गोवा राज्यात बलात्काराच्या ६ घटना घडल्या. विनयभंगाच्या १२ तक्रारी झाल्या.

‘एक देश एक निवडणूक’ यासाठी केंद्रशासनाकडून समितीची स्थापना !

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अध्यक्षपदी निवड !

कॅलिफोर्निया (अमेरिका) राज्याने संमत केलेल्या जातीभेदविरोधी विधेयकाला हिंदूंचा विरोध !

या विधेयकानुसार राज्यातील समान नागरी हक्क कायदा, शिक्षण आणि गृहनिर्माण संहिता यांच्यात सुधारणा करून वंशावळी अंतर्गत जातीचा समावेश संरक्षित श्रेणी म्हणून करण्यात आला आहे.

मिरवणुकीची सूचना देऊनही पोलीस भाविकांवर लाठीमार करतात !

कायदा आणि सुव्यवस्थेसाठी नेहमी सहकार्य करणार्‍या हिंदूंवर लाठीमार करणारे पोलीस उत्सवांतील गर्दीचे व्यवस्थापन का करत नाहीत ?

भिवंडी येथे शाळकरी मुलीचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला नागरिकांकडून चोप !

इरफान हसीफ शेख पोलिसांच्या कह्यात आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

न्‍यायव्‍यवस्‍थेत पालट करतांना लक्षात घ्‍यावयाची सूत्रे !

‘भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्‍ये नुकतेच कायदेविषयक एक विधेयक प्रस्‍तुत केले. सध्‍या सरकार भारतातील जुन्‍या कायद्यांना रहित करून त्‍यात नव्‍याने सुधारणा करण्‍याची प्रक्रिया करत आहे.

मुली आणि महिला यांचे अश्‍लील व्हिडिओ सिद्ध करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्या २ मुलांना पालघर येथून अटक !

कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आणि गुन्हेगारी न्यून करण्याचे दायित्व असणार्‍या पोलिसांनी स्वतःच्या मुलांच्या कृत्यांकडे किती लक्ष आहे ? घरातील गुन्हेगारीही रोखू न शकणारे पोलीस समाजातील गुन्हेगारी काय रोखणार ?

आसाममध्ये बहुपत्नीत्वावर बंदी आणण्याच्या सिद्धतेत आहेत मुख्यमंत्री सरमा !

आज बहुपत्नीत्वामुळे देशाच्या साधनसंपत्तीवर जो अतिरिक्त भार पडत आहे, त्यामागे ‘हम पाच हमारे पच्चीस’ची मानसिकता असणारेच प्रामुख्याने कारणीभूत आहेत, हे सत्य कुणीच नाकारणार नाही !