( फल ) ज्योतिषशास्त्राकडे भारतीय दृष्टीकोनातून पहाण्याची आवश्यकता !
ज्योतिषशास्त्राला विरोध करणारे अनेक जण वैयक्तिक जीवनात ज्योतिषांचा सल्ला घेतात, त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध न करता भारतीय शास्त्रांमागील विज्ञान जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणे, हा खरा बुद्धीवाद ठरेल.