हलाल प्रमाणपत्र व्यवस्था बंद करा !
धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करावे आणि असे प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांचे अन्वेषण करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव येथे २१ ऑक्टोबरला हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.