संगणकावर काम करतांना मांड्यांची स्थिती कशी असावी ?

संगणकावर काम करतांना मांड्यांची स्थिती कशी असावी ?

‘सध्या आपल्याला ‘अर्गोनॉमिक्स’च्या नावाखाली आसंद्यांचे बरेच प्रकार बघायला मिळतात. यांमध्ये ‘आसंद्यांच्या सीटचा आकार, त्याची खोली, मऊपणा, अँगल’, हे सर्व निराळे असते.

भोगवादी जीवनशैली स्वीकारल्यानंतर पृथ्वीचा नाश चालू झाला ! – आचार्य प्रशांत, वेदांत शिक्षक

भोगवादी जीवनशैली स्वीकारल्यानंतर पृथ्वीचा नाश चालू झाला ! – आचार्य प्रशांत, वेदांत शिक्षक

वातावरणातील पालट हा अक्षम्य दुर्लक्षामुळे झाला आहे आणि आपण त्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत; मात्र त्यामागील कारण आंतरिक आहे. आपण भोगवादी जीवनशैली स्वीकारल्यानंतर पृथ्वीचा खरा नाश चालू झाला, असे मत वेदांताचे शिक्षक आणि तत्त्वज्ञ आचार्य प्रशांत यांनी व्यक्त केले.

आरोग्यदायी मन:स्वास्थ्यासाठी ध्यान आवश्यक !

आरोग्यदायी मन:स्वास्थ्यासाठी ध्यान आवश्यक !

२१ डिसेंबर २०२५ या दिवशी दुसरा ‘जागतिक ध्यान दिवस’ साजरा झाला. त्या निमित्ताने… हा दिवस निवडण्याचे कारण, म्हणजे या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होते. उत्तरायण हे प्रकाशाकडे आणि अंतर्मुखतेकडे जाण्याचे प्रतीक मानले गेले आहे.

सध्याचे ताण आणि त्याचे परिणाम

सध्याचे ताण आणि त्याचे परिणाम

एका महिला रुग्णाची आई तिच्याविषयी काहीतरी सांगतांना म्हणाली, ‘‘काय ही सध्याची पिढी. आम्ही किती कामे करायचो, तरी सगळे झेपायचे; आनंदातही असायचो…

‘कोअर’ स्नायूंचे कार्य, त्यांचे महत्त्व आणि त्यांची शक्ती वाढवण्यासाठीचे व्यायाम प्रकार !

‘कोअर’ स्नायूंचे कार्य, त्यांचे महत्त्व आणि त्यांची शक्ती वाढवण्यासाठीचे व्यायाम प्रकार !

‘कोअर’ (Core) हा शब्द आपण व्यायामशाळेत (जिममध्ये) जाणार्‍यांकडून नेहमी ऐकतो; पण सर्वसामान्य माणसाला ‘कोअर’ म्हणजे नेमके काय ?’, असा प्रश्न पडतो. खरेतर ‘कोअर’ स्नायू, म्हणजे आपल्या शरिराचा पाया आहे.

संगणकावर काम करतांना मांड्यांची स्थिती कशी असावी ?

संगणकावर काम करतांना मांड्यांची स्थिती कशी असावी ?

मांडी हा पायांना कमरेशी जोडणारा दुवा असतो. मांड्यांतून अनेक शिरा जातात. मांडीच्या स्थितीवर शरिराच्या खालच्या भागाचे स्वस्थ्य अवलंबून असते. याविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.                 

लहान मुलांमध्ये वारंवार होणारी सर्दी आणि खोकला यांविषयी घ्यावयाची काळजी

लहान मुलांमध्ये वारंवार होणारी सर्दी आणि खोकला यांविषयी घ्यावयाची काळजी

लहान मुलांमध्ये वारंवार होणारी सर्दी आणि खोकला यांविषयी काळजी घेण्यासाठी पुढील काही गोष्टींची माहिती येथे देत आहे.

‘कोअर’ स्नायूंचे कार्य, त्यांचे महत्त्व आणि त्यांची शक्ती वाढवण्यासाठीचे व्यायाम !

‘कोअर’ स्नायूंचे कार्य, त्यांचे महत्त्व आणि त्यांची शक्ती वाढवण्यासाठीचे व्यायाम !

‘कोअर’ (Core) हा शब्द आपण व्यायामशाळेत (जिममध्ये) जाणार्‍यांकडून नेहमी ऐकतो; पण सर्वसामान्य माणसाला ‘कोअर’ म्हणजे नेमके काय ?’, असा प्रश्न पडतो. खरेतर ‘कोअर’ स्नायू, म्हणजे आपल्या शरिराचा पाया आहे.

उत्पादनांच्या निर्मितीच्या वेळी आलेल्या अडचणींवर केवळ साधनेमुळे मात करून यश प्राप्त होते !

उत्पादनांच्या निर्मितीच्या वेळी आलेल्या अडचणींवर केवळ साधनेमुळे मात करून यश प्राप्त होते !

आजच्या लेखात नामजप आणि साधना यांमुळे उद्योगात नवीन कल्पना सुचणे, त्यातून नवीन उत्पादन साकारणे अन् ते साकारले जात असतांना साधनेमुळे त्यावर मात कशी करता येते, याविषयीचे विवेचन येथे दिले आहे.

कोविदार वृक्ष आणि आयुर्वेद !

कोविदार वृक्ष आणि आयुर्वेद !

‘आयुर्वेदात संशोधन होत नाही’, ही थाप किंवा एकूणच आयुर्वेदाविषयी सतत पसरवले जाणारे गैरसमज हे मेकॉलेप्रणित वसाहतवादी मानसिकतेचेच लक्षण आहे. लवकरात लवकर या मानसिक बंधनातून बाहेर पडा !