स्वेच्छेचे २ प्रकार !

‘साधना करणारे ‘पुढचा जन्म नको. साधना करून याच जन्मात मोक्षाला जाऊया’, अशी इच्छा बाळगतात, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना ‘धर्मकार्य करण्यासाठी पुनः पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते. ही स्वेच्छा म्हटली, तरी ‘पुढचा जन्म नको’ हीसुद्धा स्वेच्छाच ठरते !’

देवद आश्रमातील श्रीमती कमलिनी कुंडले (वय ६४ वर्षे) यांना डोळ्यांच्या शस्त्रकर्माच्या वेळी झालेले त्रास आणि नामजप केल्यानंतर आलेल्या अनुभूती

मी नामजपाचे उपाय करत राहिले आणि संध्याकाळपासून आपोआप उघडझाप होणारा उजवा डोळा बंद झाला. हळूहळू वेदनाही उणावत गेल्या आणि रात्री १० पर्यंत पूर्णपणे थांबल्या.

सनातनच्या ११० व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी (वय ८२ वर्षे) यांच्या आजारपणात त्यांची मुलगी सौ. ज्योती दाते यांना शिकायला मिळालेली सूत्रे

आजारपणात पुष्कळ वेदना सहन करूनही पू. आई प्रसन्न दिसत होत्या. त्यांच्या मुखावर ‘यातना सहन करत आहे’, असा लवलेशही नव्हता. त्यांच्याकडे पाहून आणि त्यांच्याशी बोलतांना पुष्कळ आनंद मिळत होता.

साधकांनी भावजागृतीचा प्रयोग करतांना पंचज्ञानेद्रियांनी अनुभूती घेण्याचा प्रयत्न करावा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

अधिक शहाणे बुद्धीप्रामाण्यवादी हिंदू !

‘वैद्यकीय, अर्थ, न्याय इत्यादी सर्वच क्षेत्रांत सर्व जण तज्ञांचे ऐकतात; पण त्याहून सूक्ष्म असणार्‍या अध्यात्माच्या क्षेत्रात मात्र बुद्धीप्रामाण्यवादी हिंदू स्वतःला अधिक शहाणे समजतात !’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रति भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे वर्धा येथील कै. विजय डगवार !

गोकुळाष्टमीला देवघरातील श्रीकृष्णाला गुलाल वाहिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावर आपोआप गुलाल पडला. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर साक्षात् भगवान श्रीकृष्ण आहेत’, याची त्यांना जाणीव झाली.

पू. निर्मला दातेआजी यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेली अनुभूती

पू. आजींकडे बघितल्यावर त्यांचे रूप हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांसारखेच जाणवते. ‘पू. आजी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी एकरूप होत आहेत’, असे मला वाटते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या फोंडा, गोवा येथील सनातनच्या ६२ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७५ वर्षे) !

सनातनच्या ६२ व्या (समष्टी) संत पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ शरणागत आणि कृतज्ञतेचा भाव आहे.त्यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त अनुभवलेली त्यांची कृपा !

आश्रमातील साधकांना भेटल्यावर माहेरी आल्याचा आनंदही आपणच मला दिला. स्थुलातून आपण दूर होतात, तरीही तुम्ही मला सांभाळले आणि आनंद दिला.