सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाच्या संदर्भात ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंकर राजाराम नरुटे यांची झालेली विचारप्रक्रिया

पूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. डॉक्टर) ‘माझा वाढदिवस साजरा करायला नको’, असे सांगायचे. महर्षींच्या आज्ञेनुसार काही वर्षांपासून त्यांचा जन्मोत्सव साजरा करणे चालू झाले. त्या संदर्भात मला पुढील सूत्रे सुचली…

अहंभाव असलेले डॉक्टर आणि अहंभावशून्य भगवंत !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर) रुग्णांना लहान-मोठ्या आजारांतून वाचवतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत साधकांना भवरोगापासून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करतो, तरी तो अहंशून्य असतो !’

धर्माभिमानी आणि व्यष्टी साधना गांभीर्याने करणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली गया, बिहार येथील कु. देवश्री रंजीत प्रसाद (वय ७ वर्षे) !

एकदा देवश्रीला शाळेत नृत्य करायला काही अडचणी येत होत्या. तेव्हा ‘गुरुदेवच मला सर्वकाही शिकवतील’, या श्रद्धेने तिने प्रार्थना केली. तेव्हा ती पदन्यास चांगल्या प्रकारे करू शकली.

सर्वांवर आईप्रमाणे माया करणार्‍या आणि श्रीकृष्णाप्रती भाव असणार्‍या फोंडा, गोवा येथील सौ. सुनीती अनंत आठवले (वय ७९ वर्षे) !

सौ. आठवलेकाकू नेहमी श्रीकृष्णाला हाक मारतात. एखादी कृती होत नसल्यास त्या श्रीकृष्णाला सांगतात, ‘कृष्णा, मला साहाय्य कर ना रे !’, असे त्यांनी श्रीकृष्णाला सांगितल्यावर ती कृती आपोआप पूर्ण होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी ‘गुरु’ म्हणून भाव निर्माण करण्यास साहाय्य करणे

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या उत्तराधिकारी पत्रातील ‘जसे वेद चिरंतन आहेत, तसे माझे हे शब्द चिरंतन आहेत’, या वाक्याने श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याबद्दल ‘गुरु’ म्हणून भाव निर्माण करणे

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ? : खगोलशास्त्र

विज्ञान निरनिराळे ग्रह-तारे यांचा आकार, पृथ्वीपासूनचे अंतर इत्यादी माहिती सांगते, तर ज्योतिषशास्त्र ग्रह-तारे यांचा परिणाम आणि परिणाम वाईट होणार असल्यास त्यांवरील उपायही सांगते.’

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संदर्भात सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे

आता सतत युद्ध करून वाईट शक्ती थकल्या आहेत; कारण त्यांनासुद्धा हे ठाऊक आहे की, नारायणच जिंकणार आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात अनुभवलेले अनमोल क्षण !

सत्संगात ‘क्षीरसागरात गुरुदेव शेषशय्येवर विराजमान आहेत’, असे मला जाणवले. ‘क्षीरसागर हा दुधाचा असतो’, असे म्हटले जाते; परंतु तो ‘आनंद लहरींचा सागर आहे’, असे मला वाटले.

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ? : वनस्पतीशास्त्र

‘केवळ वनस्पतीशास्त्रच नाही, तर सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे. विज्ञान वनस्पतींची केवळ भौतिक माहिती सांगते. याउलट कोणत्या देवतेला कोणते पान, फूल, वाहावे इत्यादी माहितीही अध्यात्मशास्त्र सांगते.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले