परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेला विचारलेल्या प्रश्नातून तिला ‘ज्यांच्यामुळे अभ्यासवर्गात येणे शक्य होते, त्यांच्याप्रती कृतज्ञ असावे’, असे शिकायला मिळणे

‘वर्ष १९९१ – १९९२ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर मुंबईहून येऊन गोवा येथे मासातून (महिन्यातून) एकदा अध्यात्माविषयी अभ्यासवर्ग घ्यायचे. अभ्यासवर्गाच्या वेळीच माझी त्यांच्याशी भेट होत असल्याने मला त्यांच्या भेटीसाठी एक मास वाट पहावी लागत असे…

परात्पर गुरु डॉक्टरांनी एका संप्रदायातील भक्ताला त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या आयोजनातील चुका त्याच कार्यक्रमात सर्वांसमोर सांगणे आणि त्या भक्ताने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे

एका संप्रदायातील एका भक्ताने त्याच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात प.पू. डॉक्टरांना ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून बोलावले होते. त्या ठिकाणी गेल्यावर प.पू. डॉक्टरांच्या लक्षात आले, ‘येथे वाढदिवस केवळ मौजमजा म्हणून साजरा केला जात आहे. वाढदिवसाचे नियोजन व्यवस्थित केलेले नाही…

परमकोटीचा कृतज्ञताभाव निर्माण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य !

‘सूक्ष्म’ म्हणजे ‘पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे विश्व !

सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञता !

सनातनचे संत आणि साधक यांचा ‘परात्पर गुरु डॉक्टरच आपल्याकडून राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी संतसंघटन करवून घेत आहेत’, असाच भाव आहे. म्हणून सर्व साधक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहेत !

अवतारी कार्य करण्यासाठी स्थूलदेहाची आवश्यकता असल्यामुळे ईश्वर अंशावतार घेऊन पृथ्वीवर जन्म घेत असणे आणि त्याच्यासह साधकही पुनःपुन्हा जन्म घेत असणे

१०० टक्के देवतातत्त्व असणारे पूर्णावतार एका युगात एकदाच जन्म घेतात; परंतु अंशावतारांना ईश्वराच्या इच्छेप्रमाणे पुनःपुन्हा मानवी भोगांसहित जन्माला यावे लागते.

महर्षींनी गौरवलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ‘अवतारत्व’ !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या वर्ष २०१४ ते २०२४ या कालावधीतील (वय ७२ वर्षे ते आतापर्यंत (वय ८२ वर्षे पर्यंत)) काही निवडक छायाचित्रांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ हे उपकरण आणि लोलक यांद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

श्री. वीरेंद्र मराठे यांनी त्यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आज मी जो काही आहे, तो तुमच्या कृपेमुळेच ! मी आज ६० व्या वर्षात पदार्पण केले. आज सकाळी ६ वाजता मला जाग आली. त्या वेळी मला आपोआपच तुमचे स्मरण झाले आणि त्यानंतर सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त होऊ लागली. अशी स्थिती असणे, हीपण तुमचीच कृपा !

गाढवाला गुळाची चव काय ?

‘हिंदु धर्माच्या विरोधात साहित्यिक, बुद्धीप्रामाण्यवादी इत्यादी बडबडतात. तेव्हा ‘गाढवाला गुळाची चव काय ?’, या म्हणीची आठवण येते !’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती           

ब्रह्मोत्सवाचा सोहळा या भूलोकात होत नसून तेथे वैकुंठ लोकच अवतरला असून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आगमनामुळे ते स्थळ प्रकाशमय होणे, रथ सजीव झाल्याचे जाणवणे आणि जिथे तिन्ही मोक्षगुरूंची दृष्टी पडत असणे तेथील सर्वांचा उद्धार होत आहे’, असे अनुभवता येणे