ब्रह्मोत्सवात वर्षाव गुरुकृपेचा जाहला अत्यानंद ।

जणू चहूबाजूंनी सरिता सागरास भेटाया आल्या । आनंदाच्या डोहामधूनी महासागरात विलीन झाल्या ।।
कृतज्ञतेने म्हणती सारे गुरुकृपेचा वर्षावच झाला ।।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दैवी गुणांचे स्मरण करून भावजागृती अनुभवणारे देवद आश्रमातील श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७४ वर्षे) !

गुरुमाऊलीच्या ठायी असलेल्या दैवी गुणांचे नित्य स्तवन केल्यास भावजागृती होण्यास साहाय्य होते’, असे मला अनुभवायला मिळाले.

साधिकेची घरी असतांना साधनेच्या संदर्भात झालेली विचारप्रक्रिया आणि तिला आलेल्या अनुभूती 

‘चुका मनापासून स्वीकारून आणि त्यावर प्रायश्चित्त घेऊन साधनामार्गावर पुढे मार्गक्रमण करायला हवे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवले असणे

‘देशद्रोही’ बुद्धीप्रामाण्यवादी !

‘भारताला जगात किंमत आहे ती केवळ भारतातील अध्यात्मशास्त्रामुळे. त्यालाच ‘खोटे’ म्हणणारे बुद्धीप्रामाण्यवादी देशद्रोहीच होत !’

गुरुमहिमा।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांसाठी किती आणि काय काय करतात ?’, याचे वर्णन रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील बालसाधिका कु. देवांशी घिसे हिने या कवितेतून केले आहे.

साधिका घरी असतांना गुरुदेवांच्या कृपेने तिच्याकडून झालेले साधनेचे प्रयत्न आणि तिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अनुभूती

कु. आरती सुतार यांना घरी असतांना आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांचा लाभलेला दिव्य सत्संग, त्यांनी करून घेतलेले विविध प्रयोग आणि त्यातून त्यांच्या अवतारत्वाची आलेली प्रचीती !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगात जाणवलेला त्यांचा महिमा, त्यांनी केलेले विविध प्रयोग आणि त्यांचा संकल्प अन् त्यांचे अस्तित्व यांमुळे आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

शासनकर्ते असे असावेत !

‘देवाला पहायला चष्मा लागत नाही आणि देवाचे बोलणे ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही. त्यासाठी फक्त शुद्ध अंतःकरण लागते. प्रजावत्सल शासनकर्ता तसाच असतो. त्याला दुःखी जनता दिसायला चष्मा लागत नाही आणि जनतेच्या समस्या ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही !’

परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या एका वाक्यातून ‘साधकांविषयी कृतज्ञता वाटायला हवी’, हे शिकवणे

‘हे प्रभो, एकदा मी रामनाथी आश्रमात काही सेवांच्या निमित्ताने आल्यावर मला आपले दर्शन झाले. त्या वेळी तुम्ही मला काय म्हणालात, ते आठवते ना ! ‘मी तुम्हाला भेटू शकलो नसल्याने फार अस्वस्थ झालो होतो. आज तुमच्या दर्शनामुळे माझ्यावर कृपा झाली’, हे तुमचे शब्द होते…

परात्पर गुरु डॉक्टरांनी पत्रलेखनातून कृतज्ञता शिकवणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी ह.भ.प. तुळशीदास पोखरकर महाराज (एरंडोल, जि. जळगाव) यांना लिहिलेले कृतज्ञतापर पत्र