वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी केरळ राज्यातील साधकांना आलेल्या अनुभूती
केरळमधील सर्वच साधक तळमळीने, झोकून देऊन आणि संघभावाने सेवा करत होते. तेव्हा ‘देव सेवा करवून घेत आहे’, असे जाणवले.’
केरळमधील सर्वच साधक तळमळीने, झोकून देऊन आणि संघभावाने सेवा करत होते. तेव्हा ‘देव सेवा करवून घेत आहे’, असे जाणवले.’
आज आपण कपिलेश्वरी, फोंडा, गोवा येथील सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (पू. सुमनमावशी) यांच्याविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे येथे पाहूया.
‘गुरुपूजनाची सिद्धता करतांना मला मनातून आनंद जाणवत होता.
आज आपण देवद आश्रमातील सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर यांच्या जीवनातील काही प्रसंग येथे पाहूया…
सोहळा माझ्या गुरुमाऊलीचा ।
चातकस्वरूप साधकांच्या पर्वणीचा ।। १ ।।
५ जुलै या दिवशी आपण पू. (सौ.) संगीता पाटील यांचे वैवाहिक जीवन, त्यांचा सनातन संस्थेशी झालेला संपर्क आणि त्यांना आलेल्या अनुभूती पाहिल्या. आज आपण उर्वरित भाग पाहूया.
आपण सनातनच्या ८५ व्या समष्टी संत पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६२ वर्षे) यांचा साधनाप्रवास पाहूया.
आज आपण सनातनच्या ८५ व्या समष्टी संत पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६२ वर्षे) यांचा साधनाप्रवास पाहूया.
‘देव भावाचा भुकेला असतो’, याची नाशिक येथील श्री. मुकुंद ओझरकर यांना आलेली प्रचीती !
गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. आज आपण सनातनचे ८२ वे संत पू. बलभीम येळेगावकरआजोबा यांची त्यांच्या सुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया.