परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रति भाव असलेल्या रामनाथी आश्रमातील सौ. छाया नाफडे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

एकदा मी काकूंना म्हणाले, ‘‘तुम्ही अंतिम संकलन करतांना कसा विचार करता ?’’ त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘शरणागती ठेऊन प्रार्थना केल्यावर देव आपोआप सुचवतो. आपल्याला काही करावे लागत नाही.’’

व्यवस्थितपणा, प्रामाणिकपणा, वेळेचे पालन करणे इत्यादी साधकत्वाचे विविध गुण अंगी असलेल्या पनवेल येथील गृहकृत्य साहाय्यक सौ. कविता पवार (वय ४१ वर्षे) !

कविताताई मनाने निर्मळ आहेत. त्यांच्याशी बोलतांना त्यांच्यात ईश्वराप्रती भाव असल्याचे लगेच लक्षात येते. त्या कधीच अनावश्यक बोलत नाहीत; मात्र साधनेचा विषय असेल, तर त्या उत्स्फूर्तपणे आणि भरभरून बोलतात.

सनातन संस्थेच्या पायाभरणीत अतुलनीय योगदान देणारे निष्ठावान साधक : आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे) !

चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवशी आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांचा ६३ वा वाढदिवस झाला. या निमित्ताने ८ एप्रिल या दिवशी आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांची काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.

पुणे येथील श्री. समीर चितळे (वय ५० वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली अपार गुरुकृपा !

या भागात आपण ‘श्री. समीर चितळे यांचे झालेले तिसरे शस्त्रकर्म आणि गुरुकृपेने ते त्यातूनही कसे व्यवस्थित बाहेर पडले ?’, हे पहाणार आहोत.

उत्साहाने सेवा करणारे, धर्माभिमानी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभावात रहाणारे कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील कै. दिलीप सारंगधर (वय ६२ वर्षे) !

‘साधकांच्या माध्यमातून गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) घरी आले आहेत’, असा त्यांचा भाव जाणवायचा आणि त्यातून ते साधकांना आनंद द्यायचे.

प्रेमळ, तळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या सुश्री (कु.) माया पाटील (वय ५३ वर्षे) !

मायाताईंच्या वाढदिवसानिमित्त मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

सनातन संस्थेच्या पायाभरणीत अतुलनीय योगदान देणारे निष्ठावान साधक : आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे) !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २६ वर्षे राहून पूर्णवेळ साधना करणारे आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, एम्.डी. यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे सहसाधक अधिवक्ता योगेश जलतारे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

धर्मकार्याची तळमळ आणि हिंदु जनजागृती समिती अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्याप्रती अपार आदर असणारे देहली येथील अधिवक्ता विष्णु शंकर जैन !

अधिवेशनात किंवा अन्य सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाषणाला आरंभ करतांना ते नेहमी भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना वंदन करून बोलायला आरंभ करतात. त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

नोकरी प्रामाणिकपणे करणारे आणि आईची सेवा मनापासून करणारे फोंडा, गोवा येथील श्री. दिलीप नलावडे (वय ६० वर्षे) !

यजमान प्र्रतिदिन कामाला जातांना आणि कामाहून आल्यावर सासूबाईंना नमस्कार करत असत. ते म्हणायचे, ‘‘माझी आई माझे दैवत आहे.’’ त्यांनी कधीच आई-वडिलांचे मन दुखावले नाही.

धर्माचरणाची ओढ असलेली ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची जळगाव येथील चि. मोक्षदा अमोल शिंदे (वय ४ वर्षे) !

फाल्गुन कृष्ण एकादशी (५.४.२०२४) या दिवशी मोक्षदा अमोल शिंदे हिचा ४ था वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.