स्थिरता, साक्षीभाव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (वय ६३ वर्षे) !

आज अक्षय्य तृतीया या दिवशी सौ. ज्योती सुदिन ढवळीकर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी त्यांची जाऊ सौ. लता दीपक ढवळीकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे देत आहोत.

ओपा (खांडेपार, गोवा) येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती कालिंदी गावकर (वय ८५ वर्षे) यांची त्यांच्या सुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

त्यांची प्रत्येक प्रसंगात देवावर श्रद्धा असते आणि आम्हालाही त्या देवावर श्रद्धा ठेवायला सांगतात. त्या नेहमी सांगतात, ‘‘देवावर श्रद्धा ठेवली की, देवच मार्ग दाखवतो.’’

रुग्ण साधकांची मनापासून सेवा करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या (कु.) अपर्णा महांगडे !

एकदा अपर्णाताई माझी नाडी तपासत होती. तेव्हा मला ताईच्या मागे धन्वन्तरि देवता उभी असल्याचे जाणवले.

परिस्थितीची जाण असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची पिंगुळी (सिंधुदुर्ग) येथील कु. कश्यपी मकरंद तांबे (वय ९ वर्षे) !

वर्ष २०१६ मध्ये ‘कु. कश्यपी मकरंद तांबे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे. तिच्याविषयीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

प्रेमळ, सकारात्मक आणि कर्तव्याचे निष्ठेने पालन करणार्‍या ओपा (खांडेपार, गोवा) येथील  ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती कालिंदी गावकर (वय ८५ वर्षे) !

ती प्रतिदिन पहाटे ५ वाजता उठून कामाला लागते. स्वतःचे वैयक्तिक आवरून झाल्यावर ती नामजप आणि व्यायाम करते.

तळमळीने सेवा करणार्‍या बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील श्रीमती अर्चना ठाकूरदेसाई (वय ७८ वर्षे) !

मला सनातन संस्थेचे कार्य आवडते. ‘सनातन प्रभात’ मध्ये छापून आलेला अनेक साधकांचा साधनाप्रवास वाचून मला माझ्या बहिणीविषयी (श्रीमती अर्चना अरविंद ठाकूरदेसाई (वय ७८ वर्षे) हिच्याविषयी) चार शब्द लिहावेसे वाटले.

सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या आणि कर्तव्याचे निष्ठेने पालन करून निस्सीम कर्मयोग साधणार्‍या श्रीमती कालिंदी गावकर यांनी गाठली ६५ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी श्रीमती गावकर यांच्या कुटुंबियांची अनौपचारिक भेट घेतली. त्या वेळी त्यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिली.

धर्माचरण करणारी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारी लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील कु. सोनाली शेट्ये !

चैत्र कृष्ण एकादशी, ४.५.२०२४ या दिवशी कु. सोनाली शेट्ये (वय १९ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. अरविंद कुलकर्णी यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

दैनिक वितरणाच्या सेवेतून काकांनी सर्व साधकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. मला त्यांच्याकडून ‘इतरांचा विचार, सेवेची तळमळ आणि भाव-भक्ती’, असे विविध गुण शिकायला मिळाले.’

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या आश्रमांत राहूनही आनंदाने पूर्णवेळ साधना करणारे गोडसे कुटुंबीय !

रामदासदादा लगेच घरी परत येणार होता ,परंतु त्याने स्वतःहून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे तो पूर्णवेळ साधना करत आहे.