प.पू. गुरुदेवांना स्थुलातून नव्हे, सूक्ष्मातून अनुभवा !
प.पू. गुरुदेव चराचरात व्यापले आहेत । न भेटायला ते कुठे एक आहेत । ते तर चराचरात व्यापले आहेत ॥ जिकडे दृष्टी फिरवाल । तिकडे ते आहेत ॥
केवळ सजीवच नाही, । तर निर्जीव गोष्टींमध्येही ते आहेत ॥ प्रत्येकाला त्या भावानेच भेटा । म्हणजे त्या भावातच ते आहेत ॥