स्वयंपाक बनवण्याची सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण करणार्‍या रामनाथी आश्रमातील श्रीमती मंगला पुराणिक (वय ६९ वर्षे) !

श्रीमती मंगला श्रीराम पुराणिककाकू रामनाथी आश्रमातील संत आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासाठी स्वयंपाक बनवण्याची सेवा करतात. काकूंचे वय ६९ वर्षे आहे; पण काकूंच्या कृतीतून ते लक्षात येत नाही.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. सातेरी भुजंग पाटील (वय ८६ वर्षे) यांची त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती !

सातेरी भुजंग पाटील (वय ८६ वर्षे) यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती.

५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली वर्धा येथील चि. अनुश्री मिलिंद निखार (वय २ वर्षे) !

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. अनुश्री मिलिंद निखार हिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर तिच्या कुटुंबियांना आणि साधकांना जाणवलेली सूत्रे.

पुणे येथील (कै.) सौ. पूजा श्रीधर रेळेकर (वय २८ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या आजारपणाच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि निधनानंतर आलेल्या अनुभूती

पूजामध्ये ‘नीटनेटकेपणा, प्रामाणिकपणा, मोठ्यांचा आदर करणे आणि इतरांचा विचार करणे’, हे गुण होते.

‘दीपालीमाऊली’ करत असे आमचे आध्यात्मिक पालनपोषण ।

रात्रंदिवस ध्यास तिला लागला हो केवळ गुरुसेवेचा । ‘श्री गुरूंसाठी किती अन् काय करू ?’,असा भाव असे तिचा.

प्रेमभाव आणि गुरुंप्रती श्रद्धा असलेल्या जत, जिल्हा सांगली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वासंती देवानंद वाघ (वय ७३ वर्षे) !

आईचा दिनक्रम ठरलेला आहे. ती त्यात कधीही पालट करत नाही. तिचे व्यष्टी साधनेतही सातत्य आहे. ती पहाटे ३.३० वाजता उठून नामजप करून नंतरच नित्य कर्मे करत असे.

इतरांना निरपेक्षपणे साहाय्य करणार्‍या आणि सर्वांप्रती कृतज्ञताभाव असणार्‍या सौ. माया श्रीकांत पिसोळकर (वय ५३ वर्षे) !

सौ. माया पिसोळकर यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे लहान भाऊ अधिवक्ता योगेश जलतारे यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नागपूर येथील कु. नारायणी परेश वराडे (वय ८ वर्षे)!

कु. नारायणी परेश वराडे हिच्या वाढदिवसा निमित्त तिच्या जन्मापूर्वी आईला जाणवलेली सूत्रे आणि तिच्या जन्मानंतर आई-वडिलांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये.

‘एस्.एस्.आर्.एफ्.’ संकेतस्थळाची सेवा करणारे साधक श्री. पीटर कोर्नाविलीस यांच्यातील शिकायला मिळालेले गुण

साधक श्री. पीटर कोर्नाविलीस हे धान्यविभागात सेवा करायला आले होते. त्या वेळी त्यांना यंत्राने धान्य चाळण्याची सेवा दिली. भाषेची अडचण असतांनाही त्यांनी जिज्ञासू वृत्तीने यंत्राने धान्य चाळण्याची सेवा शिकून घेतली.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गुरुदेवांप्रतीच्या दृढ श्रद्धेने भावपूर्ण सेवा करणार्‍या चिंचवड (पुणे) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुरेखा अरुण वाघ (वय ५४ वर्षे) !

चिंचवड (पुणे) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुरेखा अरुण वाघ यांची साधकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पाहूयाा.