प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तळमळीने साधना करणार्या आणि सतत कृतज्ञताभावात असणार्या ऐरोली (नवी मुंबई) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंगल लोंढे (वय ६२ वर्षे) !
‘श्रीमती मंगल लोंढे यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत…
‘श्रीमती मंगल लोंढे यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत…
गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारे चि. अतुल बधाले आणि चि.सौ.कां. पूजा नलावडे यांचा शुभ विवाह आहे. त्या निमित्ताने . . .
सौ. अंजली अजय जोशी यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी वाहिलेली कृतज्ञतापुष्पे !
‘‘मरणाची भीती का वाटते ? मृत्यूनंतर आपण देवाकडे जातो. तुझे खरे आई-वडील देवच आहे. आम्ही नाही. मग खर्या आई-वडिलांकडे जायला का घाबरायचे ?’’
(श्रीमती) शिल्पा कोठावळे समाजातील धर्मप्रेमी, हितचिंतक, विज्ञापनदाते, आधुनिक वैद्य, अधिवक्ते आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क करून त्यांना साधनेचे महत्त्व पटवून देतात.
‘काका त्यांच्याकडे निवासाला आलेल्यांची प्रेमाने विचारपूस करतात. घरी साधक निवासाला असतांना ते सकाळी उठल्यावर म्हणायचे, ‘‘अंथरूण नंतर काढा. आधी गरम गरम चहा घ्या.’’
काकांचे पूर्ण कुटुंबच आदर्श आणि सात्त्विक आहे. सर्व जण हसून खेळून रहातात. कुणाचीच कुणाकडून अपेक्षा नसते. ते सर्व जण एकमेकांना साहाय्य करतात आणि समजून घेतात.’
‘वर्ष २००५ ते २०११ या कालावधीत मला सौ. मीनाक्षी धुमाळ यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्यासह सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविक आणि जिज्ञासू यांचा कल लक्षात घेऊन त्या ग्रंथ दाखवून त्यांना ग्रंथांचे महत्त्व सांगतात. त्यामुळे थोड्या कालावधीत अधिक ग्रंथांचे वितरण होते.
समाजातील कार्यक्रमाला किंवा कुणाच्या वाढदिवसाला जाऊन घरी आल्यावर तिला आध्यात्मिक त्रास होतो. ती पुष्कळ रडते आणि चिडचिड करते. तिची दृष्ट काढल्यानंतर ती रडायची थांबते.