५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शिरवळ (जिल्हा सातारा) येथील कु. स्वामिनी रवींद्रनाथ परब (वय १५ वर्षे) हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे !

कु. स्वामिनी हिचे आई-वडील हिंदुत्वनिष्ठ असून ते हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून संपर्कात आले आहेत. ते दोघेही साधना करतात. त्यांच्यातील तळमळीमुळे ते रहात असलेल्या वसाहतीत त्यांनी धर्मशिक्षणवर्ग चालू केला आहे.

‘साधकांची साधना व्हावी’, याची तळमळ असणार्‍या आणि प्रतिकूल शारीरिक स्थितीतही तळमळीने सेवा करणार्‍या सोलापूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती रूपावती न्यामणे (वय ६६ वर्षे) !

काकूंना ‘सत्संगातील साधकांची साधना व्हावी’, असे वाटत असते. त्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. साधक सेवेत रहाण्यासाठी त्या नियमितपणे साधकांना संपर्क करतात. त्या साधकांची व्यष्टी साधना होण्यासाठी प्रयत्न करतात.

सेवेची तीव्र तळमळ असणारे अन् संतांची कृपा संपादन करणारे चि. सचिन हाके आणि साधनेची तळमळ, प्रगल्भ बुद्धी अन् ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या चि.सौ.कां. स्नेहा झरकर !

आज यांचा विवाह आहे. त्यानिमित्त त्या दोघांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

दळणवळण बंदीच्या काळात घरी असतांना श्रीमती प्रमिला पाटील यांनी ‘तळमळ’ आणि ‘भाव’ या गुणांच्या आधारे केलेले साधनेचे प्रयत्न

माझी आई कोरोना महामारीचा संसर्ग चालू होण्यापूर्वी सांगलीला एका कार्यक्रमासाठी घरी गेली होती. त्यानंतर दळणवळण बंदीमुळे तिला देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात येता आले नाही.

समष्टी सेवेत श्रीकृष्णाला अनुभवणारे आणि कृतज्ञताभावात रहाणारे पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर (वय ३६ वर्षे) !

नीलेश सांगोलकर यांना व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना स्वतःत जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कु. श्रद्धा लोंढे

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यासंदर्भातील दैवी पैलू उलगडून दाखवणार्‍या कु. श्रद्धा लोंढे !

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे राहून पूर्णवेळ साधना करणारी कु. श्रद्धा लोंढे हिचा ‘साधकांच्या साधनेची प्रत्येक क्षणी काळजी घेणारे आणि ‘विनम्रता, व्यापकता, प्रीती अन् गुरुदेवांप्रती भाव’ आदी गुणांचा संगम असणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !’

हसतमुख, तसेच सेवेचा ध्यास आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. शिरीष देशमुख (वय ७५ वर्षे) !

श्री. शिरीष देशमुखकाका नेहमी हसतमुख असतात.

कोथरूड, पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शामकांत पेंडसे (वय ७९ वर्षे) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री. पेंडसेकाकांनी नीट दिसत नसल्याने वर्ष २००० मध्ये सेवानिवृत्ती घेतली. डिसेंबर २००६ मध्ये त्यांना पूर्णपणे दिसेनासे झाले आणि पूर्ण अंधत्व आले.

मी अनुभवलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे) आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) !

प्रेमभाव आणि श्री गुरूंवर दृढ श्रद्धा असलेले केसरकरकाका ! आणि उतारवयातही शिकण्याची वृत्ती असलेल्या सौ. केसरकरकाकू !

कै.(सौ.) पार्वतीबाई मधुकरराव फोकमारे यांची त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या अनुभूती

कै. (सौ.) पार्वतीबाई मधुकरराव फोकमारे यांचे (८.९.२०२१) या दिवशी मासिकश्राद्धाच्या त्यानिमित्त त्यांच्या मुलाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.