सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘प्राणशक्तीवहन’ पद्धतीने नामजपादी उपाय करतांना न्यासस्थान शोधून मुद्रा करण्याचे लक्षात आणून दिल्याचे महत्त्व अन् त्यामुळे साधिकेला झालेला लाभ !

सद्गुरु राजेंद्रदादा यांनी सांगितल्याप्रमाणे स्थान शोधून न्यास आणि मुद्रा करून उपाय केल्यावर पहिल्या घंट्यातच माझ्या मनातील सर्व अनावश्यक आणि नकारात्मक विचार नाहीसे झाले.

सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे (वय ६५ वर्षे) यांच्या चैतन्यदायी सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि लाभलेले अमूल्य मार्गदर्शन !

एकदा मी पू. काकांना विचारले, ‘‘संत होण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागतो का ?’’ तेव्हा ते हसले आणि म्हणाले, ‘‘देव प्रत्येक परिस्थितीतून आपल्याला घडवतो. एखाद्या प्रसंगात संघर्ष होत असेल, तर ‘देव आपल्याला काय शिकवत आहे ?’, याकडे लक्ष द्यायचे आणि त्यातून शिकायचे….

चाडेगाव, नाशिक येथील संत पू. यशोदा नागरेआजी (वय ९५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे

पू. आजींच्या मासिक श्राद्धाच्या दिवशी देवघरात एक फुलपाखरू आले होते. तेच फुलपाखरू दशक्रियेच्या आदल्या दिवशी गीतापठणाच्या वेळी आले होते. तसेच नवव्या दिवशी गीतापारायणाच्या दिवशी पू. आजींच्या खोलीमध्ये २ फुलपाखरे बसली होती.’

देवराणा, सोबतीला घेऊन संत मेळा ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले व सनातनच्या आश्रमातील आणि धर्मप्रसारातील संतांची एकत्रित भेट झाल्यावर व त्यांचा सत्संग असल्याचे कळल्यावर साधिकेला पुष्कळ आनंद होऊन पुढील ओळी सुचल्या.

माहेर आणि सासर या दोन्ही कुटुंबातील व्यक्तींच्या एकमेकांविषयीच्या आपुलकीच्या वागण्यामुळे दोन्हीकडे गोकुळातील आनंद अनुभवणार्‍या पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार !

‘हल्लीच्या विवाहात ‘पती-पत्नींचे जुळेल ना’, याची काळजी असते. पू. (सौ.) अश्विनी आणि श्री. अतुल पवार विवाह करून एक झाले. तेव्हा ‘केवळ तेच एकत्र झाले’, असे नसून ‘या दोघांची पूर्ण कुटुंबे एकत्र झाली आहेत’, हे आज लक्षात आले. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे आणि इतरांचे कौतुक करणारे सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे (वय ६५ वर्षे) !

उद्या २८.१.२०२४ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे यांचा ६५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने एका साधकाला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

बालपणापासूनच दैवी गुण आणि नामजपाची आवड असलेले सनातनचे ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी (वय ३४ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

संकेतला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने, क्षात्रगीते लगेच मुखोद्गत होत असत. तो भजने पुष्कळ आवडीने म्हणत असे. तो ‘सदैव साधका पुढेच जायचे’ हे गीत पुष्कळ आवडीने म्हणत असे.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सेवेसाठी गोव्यात सनातन संस्थेचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्या घरी निवासासाठी असतांना अनुभवलेली पू. वामन यांची थोरवी !

पू. वामन यांच्याकडे निवासाला राहिल्यामुळे ‘बालसंत कसे असतात ?’, ते अनुभवता आले. त्यांचे घर पहाण्यासाठी त्यांच्या घरी आम्हाला बोलावले. त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांची खेळणी पाहिली. तेव्हा ‘त्या खेळण्यांतून त्यांना सूक्ष्मातील कसे कळते ?’, हे लक्षात आले.

श्रीमती स्मिता नवलकर यांनी अनुभवलेला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या प्रीतीचा वर्षाव !

साधिकेचे शस्त्रकर्म करण्याचे ठरल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी तिला मानसिक आणि आध्यात्मिक बळ देणे अन् शस्त्रकर्म करण्याच्या कालावधीत साधिकेला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ सतत समवेत आहेत’, असे जाणवणे

गुरुदेवांवर असलेल्या दृढ श्रद्धेमुळे कठीण प्रसंगातही स्थिर रहाणार्‍या कतरास, झारखंड येथील सनातन संस्थेच्या ८३ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका (वय ८१ वर्षे) !

सुसंवादातून उलगडलेला पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.