सरकारी नोकरीचे आमीष : पर्वरी येथील श्रुती प्रभुगावकर हिला अटक

सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून अनेकांना लुबाडणार्‍या प्रिया उपाख्य पूजा यादव, पूजा नाईक उपाख्य रूपा पालकर आणि दीपश्री सावंत गावस यांच्यानंतर पोलिसांनी पर्वरी येथील श्रुती प्रभुगावकर या आणखी एका महिलेस अटक केली आहे.

कीर्तनाचा प्रसार होण्यासाठी आधुनिक सामाजिक माध्यमांचा वापर होणे आवश्यक !

गोमंतक संत मंडळ संचालित फोंडा कीर्तन विद्यालयाच्या वतीने ३४ वे निवासी कीर्तन प्रशिक्षण शिबिर म्हार्दाेळ येथील श्री महालसा संस्थानच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये ९ नोव्हेंबर या दिवशी ‘कीर्तनातून समाज प्रबोधन’ या विषयावर परिसंवाद झाला.

गोव्यातील महिलांची आखातामध्ये नोकरीच्या आमिषाने तस्करी !

गोव्यातील महिलांची आखाती देशांमध्ये नोकरीचे आमीष दाखवून तस्करी केली जात आहे. महिलांना आखातामध्ये गेल्यानंतर त्यांना सहजतेने परत यायला मिळू नये, यासाठी त्यांचे ‘व्हिसा’, पारपत्र आदी अधिकृत कागदपत्रे कह्यात घेऊन त्यांना ‘बाँडेड लेबर’ म्हणून घरकाम करण्यास लावले जात आहे.

गोव्याच्या भविष्यकाळात गुंतवणूक करा ! – मुख्यमंत्री सावंत

‘गोव्याला गुंतवणुकीचे चैतन्यदायी ठिकाण आणि उदयोन्मुख उद्योगांचे भरभराटीचे केंद्र बनवण्यासाठी सरकार पर्यटनाच्या पलीकडे वाटचाल करत आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

‘ऑनलाईन’ वेश्याव्यवसायाचा गोव्यातील ग्रामीण भागालाही विळखा !

गोव्याची अपकीर्ती करणार्‍या या संकेतस्थळांवर त्वरित बंदी न घातल्यास राष्ट्रप्रेमी नागरिक आणि संघटना यांनी बंदीसाठी पाठपुरावा करणे आवश्यक !

दीपश्री सावंत गावस हिने तब्बल ३ कोटी ८८ लाख रुपये लुटले !

सरकारी नोकरीचे आमीष दाखवून पैसे घेणार्‍यांएवढेच पैसे देऊन सरकारी नोकरी मिळवू पहाणारेही दोषी आणि भ्रष्टाचारी आहेत !

नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याच्या प्रकरणी काणकोण पोलिसांकडून ४ वर्षांनी कारवाई !

वर्ष २०२० मध्ये केलेल्या तक्रारीची त्याच वेळी नोंद न घेणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई का करू नये ? मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पोलीस महासंचालक याची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करतील का ?

गोव्यात नवीन वीजजोडणी संबंधीचा निर्णय आता सरकारच घेणार

यापुढे आरोग्य कायद्याच्या अंतर्गत घरे आणि अन्य बांधकामे यांना विजेची जोडणी देण्यासंबंधीचा निर्णय सरकारच घेणार आहे. वीज खात्याने यासंबंधी एक परिपत्रक काढले आहे.

हणजूण-वागातोर समुद्रकिनारपट्टीत ‘नाईट क्लब’कडून ध्वनीप्रदूषण चालूच

प्रशासन आणि पोलीस यांच्या सहकार्याविना असे ध्वनीप्रदूषण होऊच शकत नाही !

जुने गोवे येथे आणखी एक प्रकरण उघडकीस, २ जणांच्या विरोधात तक्रार

नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार शिवा मोरे आणि सरिता केरकर यांच्या विरोधात जुने गोवे पोलिसात प्रविष्ट (दाखल) झालेली आहे.